शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
5
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
6
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
7
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
8
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
9
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
10
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
11
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
12
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
13
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
14
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
15
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
16
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
17
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
18
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
19
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
20
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
Daily Top 2Weekly Top 5

मकरंद अनासपुरेच्या उपस्थितीत होणार व्यसनमुक्ती दिन

By admin | Updated: January 17, 2017 00:43 IST

मराठी चित्रपट कलावंत मकरंद अनासपुरे यांच्या उपस्थितीत दारू व तंबाखूमुक्तीसाठी संकल्प व तंबाखूजन्य पदार्थाची होळी करून ...

गडचिरोलीत जाहीर सभा : विद्यार्थ्यांना करणार मार्गदर्शनगडचिरोली : मराठी चित्रपट कलावंत मकरंद अनासपुरे यांच्या उपस्थितीत दारू व तंबाखूमुक्तीसाठी संकल्प व तंबाखूजन्य पदार्थाची होळी करून मुक्तीदिन १८ जानेवारी २०१७ रोजी धानोरा मार्गावरील शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणात दुपारी ३ ते ५ या वेळात साजरा करण्यात येणार आहे. लोकांमध्ये दारू व तंबाखूच्या व्यसनाबाबत जाणीव जागृती निर्माण व्हावी व कार्यक्रमात उपस्थित असणाऱ्यांचा व्यसनाला नाही म्हणण्याचा सामुहिक संकल्प व्हावा, हा मुख्य उद्देश या कार्यक्रमामागे आहे, अशी माहिती मुक्तीपथचे उपसंचालक संतोष सावळकर यांनी लोकमतशी बोलताना दिली. कार्यक्रमाचे आयोजन मुक्तीपथ गडचिरोली, जिल्हा परिषद शिक्षण विभाग गोंडवाना विद्यापीठ यांच्या वतीने करण्यात आले असून या कार्यक्रमाला गडचिरोली तालुक्यातील इयत्ता आठवी ते बारावीचे विद्यार्थी, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी शिक्षक, प्राध्यापक, अधिकारी व मुक्तीपथचे कार्यकर्ते हजर राहणार आहेत. शाळेचे विद्यार्थी शिक्षकांच्या मार्गदर्शनात रॅली काढून शिवाजी महाविद्यालयाच्या मैदानात एकत्रित येत असून सोबत शाळेच्या आजुबाजुला पडलेले तंबाखूजन्य पदार्थाचे पाऊच व रॅलीमध्ये बॅनर लावून सायकल रथ आणणार आहेत. या मैदानावर उपस्थितांना मकरंद अनासपुरे मार्गदर्शन करतील व तेथेच तंबाखूजन्य पदार्थाची सामुहिक होळी केली जाईल, अशी माहिती सावळकर यांनी दिली. (जिल्हा प्रतिनिधी)