शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

आविष्कार महोत्सवाची तयारी जोमात सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 01:39 IST

स्थानिक गोंडवाना विद्यापीठाच्या वतीने विद्यापीठ परिसरात १५ ते १८ जानेवारीदरम्यान आविष्कार महोत्सव २०१८ चे आयोजन करण्यात आले आहे. सदर महोत्सवात महाराष्ट्राच्या २० विद्यापीठातील जवळपास ६५० संशोधक विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी होणार आहेत.

ठळक मुद्दे१५ पासून आयोजन : २० विद्यापीठातील ६५० संशोधक विद्यार्थी येणार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : स्थानिक गोंडवाना विद्यापीठाच्या वतीने विद्यापीठ परिसरात १५ ते १८ जानेवारीदरम्यान आविष्कार महोत्सव २०१८ चे आयोजन करण्यात आले आहे. सदर महोत्सवात महाराष्ट्राच्या २० विद्यापीठातील जवळपास ६५० संशोधक विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी होणार आहेत. राज्यस्तरावरील होणाऱ्या या महोत्सवाची विद्यापीठ प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू आहे.विद्यार्थ्यांच्या संशोधनात्मक वृत्तींना चालना मिळावी, विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने राज्यपाल कार्यालयाने आविष्कार २०१८ चे आयोजन करण्याबाबतची जबाबदारी यावर्षी गोंडवाना विद्यापीठाकडे सोपविली आहे. या आविष्कार महोत्सवाचे उद्घाटन केंद्र सरकारच्या अ‍ॅटॉमिक एनर्जी कमिशन अ‍ॅण्ड सेक्रेटरी डिपार्टमेंट आॅफ अ‍ॅटॉमिक एनर्जीचे चेअरमन के.एन.व्यास यांच्या हस्ते होणार आहे.याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून रिक्टर डिझाईन अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट ग्रुप, भाभा अ‍ॅटॉमिक रिसर्ज सेंटरचे असोसिएट डायरेक्टर पी.आर.पाटील उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ.एन.व्ही.कल्याणकर राहणार आहेत.याशिवाय विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.सी.व्ही. भुसारी, कुलसचिव डॉ.ईश्वर मोहुर्ले आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.सदर चारदिवसीय आविष्कार महोत्सवात महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, नागपूर, राहुळी, परभणी, अकोला आदीसह सर्वच कृषी व अकृषी मिळून २० विद्यापीठातील जवळपास ६५० संशोधक विद्यार्थी सहभागी होणार आहेत. एका विद्यापीठातून ५० ते ६० विद्यार्थी गडचिरोलीत येणार आहेत. सदर महोत्सवासाठी विद्यापीठ परिसरात प्रशस्त शामियाना उभारण्यात येत आहे.सदर महोत्सवाचा समारोप १८ जानेवारीला डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे कुलगुरू डॉ.व्ही.एम.भाले यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या महोत्सवात पोस्टर प्रेझेटेंशन, मॉडेल प्रदर्शनी तसेच विद्यार्थ्यांचे मौखीक सादरीकरण होणार आहे.

टॅग्स :universityविद्यापीठ