शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसाच्या दुचाकीने उडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2017 01:10 IST

कामावरून आपल्या गावी येवलीकडे सायकलने जात असलेल्या एका इसमाला भरधाव वेगात आलेल्या पोलिसाच्या दुचाकीने

 सायकलस्वार ठार : सेमाना चौकातील सायंकाळचा अपघात लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : कामावरून आपल्या गावी येवलीकडे सायकलने जात असलेल्या एका इसमाला भरधाव वेगात आलेल्या पोलिसाच्या दुचाकीने जबर धडक दिल्याने सायकलस्वार ठार झाला. सुरेश रामुजी कुकडे (४६) रा.येवली असे मृत इसमाचे नाव आहे. हा अपघात सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडला. प्राप्त माहितीनुसार, सुरेश कुकडे हे नेहमीप्रमाणे आपले काम आटोपून सायकलने गावाकडे निघाले होते. याचवेळी दुचाकीने (एमएच ३३, जे ३४६८) राकेश चंदू शेडमे रा.दामरंचा हा पोलीस जवान गडचिरोलीच्या दिशेने येत असताना कॉम्प्लेक्सकडे जाणाऱ्या चौकात कुकडे यांच्या सायकलला त्याची जबर धडक बसली. यामुळे कुकडे फेकल्या गेले. गंभीर मार लागल्यामुळे जागीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती लगेच पोलिसांनी गडचिरोली ठाण्याला दिली. त्यांनी लगेच टोईग व्हॅन पाठवून अपघातग्रस्त दुचाकी आणि सायकल ठाण्यात आणली. दरम्यान मृतकाला लगेच गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात आणल्यानंतर तिथे गावकऱ्यांची गर्दी जमली होती. रात्री उशिरापर्यंत पोलीस चौकशी सुरू होती. धडक मारणारा राकेश शेडमे हा दामरंचा पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.