शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

पेसा कायद्याने ग्रामसभांचे बळकटीकरण शक्य

By admin | Updated: June 29, 2016 01:28 IST

पेसा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीतून अनुसूचित क्षेत्रातील ग्रामसभा व ग्रामपंचायतीचे बळकटीकरण शक्य आहे,

जिल्हा न्यायाधीशांचे प्रतिपादन : आदिवासी हक्क व संरक्षणावर मार्गदर्शन शिबिरगडचिरोली : पेसा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीतून अनुसूचित क्षेत्रातील ग्रामसभा व ग्रामपंचायतीचे बळकटीकरण शक्य आहे, असे प्रतिपादन प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यू. एन. पदवाड यांनी केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोलीच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात ‘आदिवासी हक्क संरक्षण व कार्यवाही योजना २०१५’ च्या अंमलबजावणीबाबत शिबिर घेण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी मार्गदर्शक म्हणून जि. प. चे वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते देवाजी तोफा तर प्रमुख अतिथी म्हणून मुख्य न्याय दंडाधिकारी आर. बी. रेहपाडे, सह दिवाणी न्यायाधीश सु. म. बोमिडवार, न्यायालय व्यवस्थापक डब्ल्यू. एम. खान आदी उपस्थित होते.याप्रसंगी प्रास्ताविकेतून मुख्य न्याय दंडाधिकारी रेहपाडे यांनी पेसा कायद्यावर मार्गदर्शन केले. वाघमारे यांनी पेसा कायद्याची व्याप्ती व स्वरूप आणि तरतूदी याबाबत माहिती दिली. देवाजी तोफा यांनी पेसा कायदा व त्याची अंमलबजावणी कोणत्या पद्धतीने करावयास पाहिजे, यावर मौलिक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन न्यायालयाचे कनिष्ठ लिपीक व्ही. व्ही. वाळके यांनी केले तर आभार सह दिवाणी न्यायाधीश बोमिडवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (स्थानिक प्रतिनिधी)