शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

बँकेने विकासाची गती वाढेल

By admin | Updated: March 7, 2016 01:02 IST

शासनाच्या विकासाच्या योजना गावातील शेवटच्या नागरिकापर्यंत पोहोचवायच्या असतील तर त्या नागरिकांपर्यंत बँक पोहोचली असणे अत्यंत गरजेचे आहे.

अम्ब्रीशराव आत्राम : रेगुंठा शाखा व सिरोंचा बँक इमारतीचे उद्घाटनसिरोंचा : शासनाच्या विकासाच्या योजना गावातील शेवटच्या नागरिकापर्यंत पोहोचवायच्या असतील तर त्या नागरिकांपर्यंत बँक पोहोचली असणे अत्यंत गरजेचे आहे. बँकेमुळे आर्थिक व्यवहार गतिमान होण्यास मदत होऊन विकासाची गती वाढेल, असे प्रतिपादन आदिवासी विकास राज्यमंत्री तथा पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची तालुक्यातील रेगुंठा येथे शाखा सुरू करण्यात आली. त्याचबरोबर सिरोंचा येथील बँक इमारतीचे उद्घाटन असा दुहेरी कार्यक्रम स्थानिक क्रीडा संकुलाच्या सभागृहात रविवारी पार पडला. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. मंचावर ज्येष्ठ सहकार नेते अरविंद पोरेड्डीवार, सिरोंचाचे नगराध्यक्ष राजू पेदापल्ली, बँकेचे उपाध्यक्ष श्रीहरी भंडारी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष दामोधर अरगेलवार, तालुकाध्यक्ष कलाम हुसेन, नाविस नेते बापू रंगूवार, रामभाऊ कोमेरा आदी उपस्थित होते. कार्यक्रमाप्रसंगी व्यवस्थापक अरूण निंबेकर यांनी बँकेच्या आर्थिक व्यवहाराचा आढावा सादर केला. पुढे मार्गदर्शन करताना पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात आर्थिक उलाढाल कमी असल्याने राष्ट्रीयकृत बँका आपल्या शाखा उघडण्यास तयार नाही. अशा परिस्थितीत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सिरोंचा येथे स्वत:ची इमारत बांधली. त्याचबरोबर रेगुंठासारख्या दुर्गम गावात स्वत:ची शाखा स्थापन केली आहे. ही बाब जिल्हावासीय व बँक प्रशासनासाठी अतिशय लौकिकाची बाब असल्याचे प्रतिपादन पालकमंत्र्यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन व्यवस्थापक अरूण निंबेकर तर आभार बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार यांनी मानले. कार्यक्रमाला बँकेचे संचालक मंडळ, कर्मचारी व अधिकारी तसेच तालुक्यातील नागरिक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)