शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायावळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
2
Rinku Singh: क्रिकेटविश्व हादरलं! क्रिकेटपटू रिंकू सिंहला दाऊद गँगची धमकी, १० कोटींची खंडणी मागितली
3
योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा...; उद्धवसेना आक्रमक, अनिल परबांचे गंभीर आरोप
4
कोकणवासीयांच्या मदतीला शरद पवार सरसावले, ३२ ट्रेनची यादीच दिली; म्हणाले, ‘या’ ठिकाणी थांबवा!
5
VIRAL : अरे देवा! पाठदुखी बळावली म्हणून आजीने ८ जिवंत बेडूक गिळले; पुढे जे झालं…
6
AI मुळे आयटी क्षेत्रात मोठी उलथापालथ! TCS, विप्रो, मायक्रोसॉफ्टसह जगभरात हजारो कर्मचाऱ्यांची नोकरकपात
7
अफगाणी परराष्ट्रमंत्री आजपासून 8 दिवसांच्या भारत दौऱ्यावर; कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार? जाणून घ्या...
8
Tata Capital IPO Allotment: टाटा कॅपिटलच्या आयपीओचे शेअर्स मिळाले की नाही? कसं चेक कराल स्टेटस, जीएमपीची स्थिती काय? जाणून घ्या
9
"बस्तर बदलतंय... बंदूक, दारुगोळ्याचा धूर नाही तर वाहताहेत विकासाचे आणि विश्वासाचे वारे"
10
अशांत, अस्वस्थ, सैरभैर वाटत असेल तर संकष्टीपासून सुरू करा 'हा' छोटासा पण प्रभावी उपाय!
11
रोहित शर्माने विकत घेतली नवीन आलिशान Tesla Model Y कार, त्याची खासियत काय आणि किंमत किती?
12
श्रीमंतांच्या यादीत मोठी उलथापालथ! एअरटेलचे मित्तल यांची मोठी झेप, शिव नादरांची घसरण, पहिलं कोण?
13
Saif Ali Khan : "चाकू हल्ल्यात जेह झालेला जखमी..."; ८ महिन्यांनी सैफने सांगितलं 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?
14
"अजित आगरकरसाठी शेवट खूप विचित्र असेल", रोहित शर्मा वादावर इंग्लंडच्या माजी खेळाडूचं विधान
15
“योगेश कदमांनी अधिकाराचा गैरवापर करत गुंडाला अभय दिले, राजीनामा द्यावा”; ठाकरे गटाची मागणी
16
“शेतकऱ्यांना भरीव मदतीची दानत नाही, तीन आठवड्यांचे अधिवेशन घ्यावे”; शरद पवार गटाची मागणी
17
या एका कारणामुळे 'कांतारा चॅप्टर १' बनला ब्लॉकबस्टर; ऋषभ शेट्टीने सांगितलं सिनेमाच्या यशामागचं सीक्रेट
18
इराण युद्ध अमेरिकाच नाही, तर 'या' देशानेही इस्रायलला दिला होता मोठा पाठिंबा!४ महिन्यांनंतर झाला खुलासा
19
संकष्ट चतुर्थी: भारतातील एकमेव १८ हातांच्या गणपतीचे मंदिर पाहिले का? आपल्या महाराष्ट्रातच आहे!
20
भारत-तालिबान मैत्रीनं पाकिस्तानचं टेन्शन वाढणार; अफगाणिस्तान भारतासाठी इतकं महत्त्वाचं का?

काँग्रेसची जिल्ह्यात निदर्शने

By admin | Updated: December 20, 2015 01:13 IST

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी भाजपप्रणित राज्य सरकारच्या विरोधात काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी ....

नॅशनल हेरॉल्ड प्रकरण : भाजप सरकारचा गडचिरोली, कुरखेडा, देसाईगंज येथे कार्यकर्त्यांनी केला निषेधगडचिरोली : नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी भाजपप्रणित राज्य सरकारच्या विरोधात काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांच्या नेतृत्वात शनिवारी येथील इंदिरा गांधी चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. दरम्यान काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी राज्य सरकारचा तीव्र शब्दात निषेध केला.धरणे आंदोलनात काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस हसनअली गिलानी, ज्येष्ठ नेते रवींद्र दरेकर, जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्ष भावना वानखेडे, जि. प. सदस्य केसरी उसेंडी, मनोहर पोरेटी, गडचिरोली लोकसभा क्षेत्र अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, जि. प. सदस्य पूनम गुरनुले, काँग्रेसचे महासचिव प्रभाकर वासेकर, सतीश विधाते, गडचिरोली तालुकाध्यक्ष शंकरराव सालोटकर, पं. स. सभापती देवेंद्र भांडेकर, पांडुरंग घोटेकर, प्रदेश सचिव लता पेदापल्ली, राकाँ किसान सभेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश ताकसांडे, अशोक कत्रोजवार, नंदू वाईलकर, रामचंद्र गोटा, पी. टी. मसराम, नगरसेविका निलोफर शेख, पुष्पा कुमरे, पुष्पा ब्राह्मणवाडे, महिला काँग्रेसच्या उपाध्यक्ष प्रतिभा जुमनाके, गडचिरोली तालुकाध्यक्ष ज्योती गव्हाणे, आरमोरी तालुकाध्यक्ष मंगला कोवे, महासचिव लता ढोक आदी उपस्थित होते. यावेळी रवींद्र दरेकर, भावना वानखेडे, प्रकाश ताकसांडे, जि. प. सदस्य केसरी उसेंडी, मनोहर पोरेटी आदींनी मार्गदर्शन केले. दरम्यान काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपप्रणित राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून निषेध केला.या आंदोलनाला महादेव भोयर, दिवाकर मिसार, रामभाऊ नन्नावरे, खुशाब देशमुख, बापुशा ढोणे, लीलाधर सूरजागडे, गौरव अलाम, तौफिक शेख, प्रतीक बारसिंगे, शंकर शेडमाके, कमलेश खोब्रागडे, कुणाल पेंदोरकर, जगदीश पडिया, सपना गलगट, जया बांबोळे, अनुसया गेडाम, नसिमा पठाण, संगीता वानखेडे, शालिनी खोब्रागडे, जीजा पेंदाम, नीळा निंदेकर, निशा बोदेले आदीसह काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.देसाईगंज तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात भारतीय जनता पक्षाच्या सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी एसडीओंना निवेदन देऊन सरकार सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई करीत आहेत, असे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी, तालुका काँग्रेस अध्यक्ष विलास ढोरे, हरिश मोटवानी, अरविंद मनोहर चौव्हाण, आरिफ खानानी, अ. शहजाद अ. हमीद शेख, वहीत खान, मो. जमाल अ. गणी शेख, सुनील सहारे, आरिफ कुरेशी यांनी निवेदनात म्हटले आहे.कुरखेडा येथे निषेध सभा पंचायत समितीसमोर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने याच प्रकरणाच्या संदर्भात घेण्यात आली. आंदोलनाचे नेतृत्व माजी आ. आनंदराव गेडाम यांनी केले. यावेळी पं. स. सभापती शामिना उईके, पं. स. सदस्य प्रभाकर तुलावी, तुळशिराम बोगा, महादेव नाकाडे, गीता धाबेकर, जयंत हरडे, आनंदराव जांभुळकर, नवनाथ धाबेकर, न. पं. उपाध्यक्ष जयश्री धाबेकर, नगरसेवक मनोज सिडाम, उसमान पठाण, सरपंच टेकमशहा सयाम, शालिकराम मानकर, प्रमोद सरदारे, अहेमद कुरेशी, ताहेर मुगल, रोहीत ढवळे, व्यंकट हरडे, जमील शेख, आसिफ शेख, शेषराव नैताम, टिकाराम ताराम व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)