शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वन कर्मचारी २५ पासून बेमुदत संपावर जाणार

By admin | Updated: August 20, 2014 23:32 IST

राज्यासह जिल्हाभरातील वनरक्षक, वनपालाच्या वेतन श्रेणीची मागणी २० वर्षांपासून शासनाकडे प्रलंबित आहेत. यामुळे वनकर्मचाऱ्यांवर वनकर्मचाऱ्यांवर सातत्याने अन्याय होत आहे.

गडचिरोली : राज्यासह जिल्हाभरातील वनरक्षक, वनपालाच्या वेतन श्रेणीची मागणी २० वर्षांपासून शासनाकडे प्रलंबित आहेत. यामुळे वनकर्मचाऱ्यांवर वनकर्मचाऱ्यांवर सातत्याने अन्याय होत आहे. वेतन श्रेणीत सुधारणा करण्याबाबत वनमंत्री, वित्तमंत्री, वनराज्यमंत्री व प्रधान मुख्यमंत्री संरक्षकांकडे संघटनेचे राज्याध्यक्ष अजय पाटील याने अनेकदा चर्चा केली. मात्र शासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे वनरक्षक व पदोन्नतर वनपाल संघटनेच्या नेतृत्वात जिल्ह्यातील जवळपास पाच हजार वनपाल, वनरक्षक व वनमजूर २५ आॅगस्टपासून बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.स्थानिक पत्रकार भवनात बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना संघटनेचे केंद्रीय संघटक सुनील खोब्रागडे म्हणाले, ४ जुलै रोजी वनराज्यमंत्री उदय सावंत यांच्यासोबत वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेच्या शिष्टमंडळाची चर्चा झाली. सुधारित वेतन श्रेणीचा मुद्दा सध्या राज्याच्या वित्त विभागाकडे प्रलंबित आहे. सदर वेतन श्रेणीची मागणी तत्काळ निकाली काढण्यात यावी, या मागणीला घेऊन संघटनेचे राज्याध्यक्ष अजय पाटील व पदाधिकाऱ्यांनी नागपूरच्या मुख्य वनसंरक्षकाकडे ५ आॅगस्ट रोजी लेखी निवेदन दिले, तसेच चर्चा घडवून आणली. मात्र ही चर्चा निष्फळ ठरली, असेही ते म्हणाले. पत्रपरिषदेला जिल्हाध्यक्ष अरूण पेंदोरकर, मोतीराम चौधरी, अनंत ठाकरे उपस्थित होते.