शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

लॉरेन्स गेडामवर विविध कलमांतर्गत गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:36 IST

आरमोरी : माजी आमदार आनंदराव गेडाम यांचे पुत्र लॉरेन्स गेडाम यांनी बुधवारी संध्याकाळी कोविड केअर सेंटरमधील डॉक्टरला मारहाण केल्याप्रकरणी ...

आरमोरी : माजी आमदार आनंदराव गेडाम यांचे पुत्र लॉरेन्स गेडाम यांनी बुधवारी संध्याकाळी कोविड केअर सेंटरमधील डॉक्टरला मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्यावर विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. गुरुवारी न्यायालयाने एक दिवसाचा पीसीआरसुद्धा दिला. दरम्यान, या घटनेचा विविध स्तरांतून निषेध व्यक्त केला जात आहे.

डॉ. अभिजीत मारबते हे कोविड सेंटरमध्ये आपल्या कर्तव्यावर असताना सायंकाळच्या सुमारास लाॅरेन्स गेडाम हे गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांना गोळ्या मागण्यासाठी सेंटरमध्ये गेले. पण गोळ्या दिल्यानंतर लाॅरेन्स यांनी तुमच्या गोळ्या बरोबर नाहीत, असे म्हणून गोळ्यांचे पाकीट डॉक्टरच्या अंगावर फेकले. त्यानंतर डॉ. मारबते यांना शिवीगाळ करीत मारहाण सुरू केली.

याप्रकरणी लॉरेन्स यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३५३, ३३२, २९४, ५०४ आणि इतर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेनंतर लाॅरेन्सने पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. आरमोरी ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पंकज बोंडसे हे तपास करीत आहेत.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळीही अपक्ष उमेदवार बग्गुजी ताडाम यांच्या अपहरण प्रकरणात लॉरेन्सवर गुन्हा दाखल झाला आहे.