शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! उद्धव आणि राज सभास्थळी दाखल
2
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
3
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
4
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
5
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
6
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
7
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
8
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
9
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
10
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
11
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
12
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
13
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
14
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
15
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
16
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
17
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
18
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
19
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
20
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?

तापमान नोंदीची सुविधाच नाही

By admin | Updated: December 22, 2014 22:47 IST

२१ व्या शतकात संगणक क्रांतीमुळे सर्वत्र माहिती क्षणात उपलब्ध असतांना जिल्ह्यात मात्र तापमान नोंदीची कोणतीच अधिकृत सुविधाच उपलब्ध नसल्याने दैनंदिन तापमान नेमके किती आहे.

गडचिरोली : २१ व्या शतकात संगणक क्रांतीमुळे सर्वत्र माहिती क्षणात उपलब्ध असतांना जिल्ह्यात मात्र तापमान नोंदीची कोणतीच अधिकृत सुविधाच उपलब्ध नसल्याने दैनंदिन तापमान नेमके किती आहे. याबाबत अधिकृत माहिती प्राप्त होत नाही. त्यामुळै नागरिक व विद्यार्थ्यांमधून रोष व्यक्त होत आहे. भारतीय हवामान शास्त्र पुणेच्यावतीने राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयातील दैनंदिन तापमानाची नोंद घेतली जाते. तशी माहिती संकेतस्थळाववर दिली जात असते. यामुळे संकेतस्थळावरून दैनंदिन तापमानाची माहिती मिळण्याबरोबरच अन्य बाबीचीही माहिती मिळत असल्याने त्यादृष्टीने कामकाजाचे नियोजन शक्य होत असते. मात्र गडचिरोली जिल्ह्यात अशाप्रकारची सुविधाच उपलब्ध नाही. काही वर्षापूर्वी कृषी विज्ञान केंद्राच्या आवारात दैनंदिन तापमानाची नोंद घेण्यासाठी यंत्रणा उभारण्याचे ठरविण्यात आले. या यंत्रणेमार्फत दैनंदिन तापमानाची नोंद मिळण्याबरोरच अन्य माहितीही मिळण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचे ठरविण्यात आले होते. चंद्रपूर मार्गावर तापमान दर्शविणारे डिजीटल फलक लावण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र यापैकी कोणतीच बात साध्य झाली नाही. यामुळे जिल्ह्याचे अधिकृत तापमान नेमके किती याचा उलगडा होत नाही. उन्हाळ्याच्या दिवसात जिल्ह्याचा पारा अनेकदा ४३ सेल्सिअस अंशाच्या पलिकडे जातो. या संदर्भात वृत्त प्रकाशित झाल्यानंतर वर्तमान पत्रांनाच विचारणा होत असते. सध्य:स्थितीत जिल्ह्यात हुडहुडी निर्माण झाली आहे. दिवसभर वातावरण आभ्राच्छादीत आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांचे तापमान ८ ते १० सेल्सिअस अंशाच्या दरम्यान आहे. पावसाळ्यात पर्जन्यमान तसेच हिवाळ्यात पारा मोजमाप करण्यासाठी सोय उपलब्ध नसल्याने तापमान नोंदीची सुविधा करण्यात यावी, अशी मागणी आहे. (शहर प्रतिनिधी)