शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

खमनचेरूच्या उपसरपंचपदी नितीन कोडापे बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:35 IST

अहेरी : ग्रामपंचायत निवडणूक फेब्रुवारी महिन्यात पार पडली. परंतु खमनचेरू येथील उपसरपंच साईनाथ कुकुडकर यांच्यावर अतिक्रमणाचा ठपका ठेवून ...

अहेरी : ग्रामपंचायत निवडणूक फेब्रुवारी महिन्यात पार पडली. परंतु खमनचेरू येथील उपसरपंच साईनाथ कुकुडकर यांच्यावर अतिक्रमणाचा ठपका ठेवून चाैकशी अंती त्यांचे सदस्यत्व रद्द झाले. सदर ग्रामपंचायतीवर आदिवासी विद्यार्थी संघाची सत्ता असल्याने उपसरपंच पदी नितीन काेडवते यांची बिनविराेध निवड करण्यात आली.

अहेरी तालुक्यातील खमनचेरू येथे आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते माजी आ. दीपक आत्राम व जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच व उपसरपंच आविसंचे होते. मात्र उपसरपंच साईनाथ कुकुडकर यांच्यावर अतिक्रमणाचा ठपका ठेवून तक्रार दाखल करण्यात आल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द झाले. त्यामुळे उपसरपंचपदाची निवडणूक शनिवारी पार पडली. नितीन कोडापे यांची उपसरपंच म्हणून निवड करण्यात आली. त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडे, जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, जि.प.सदस्य सुनीता कुसनाके, सरपंच साईलू मडावी, सदस्य श्यामा बारसागडे, जीवनकला आलाम, राजश्री डोंगरे, कलावती कोडापे, प्रशांत गोडसेलवार आदी उपस्थित होते.

पीठासीन अधिकारी म्हणून नायब तहसीलदार फारुख शेख यांनी काम पाहिले तर कर्मचारी दशरथ आत्राम तसेच सचिव संध्या गेडाम यांनी सहकार्य केले.