शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

नवीन कोरोनाबाधितांत सातत्याने घट सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:35 IST

नवीन रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण वाढल्यामुळे सक्रिय रुग्णांचेही प्रमाण कमी होत आहे. आता ३१४८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ...

नवीन रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण वाढल्यामुळे सक्रिय रुग्णांचेही प्रमाण कमी होत आहे. आता ३१४८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत बाधित रुग्णांचा आकडा २६ हजार ८२६ वर गेला आहे. त्यापैकी २३ हजार ७५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

आतापर्यंत जिल्हयात कोरोनाने ६०३ जणांचा बळी घेतला. शुक्रवारच्या १६ नवीन मृत्यूमध्ये गडचिरोली येथील ४२ वर्षीय पुरुष, चामोर्शी तालुक्यातील ३५ वर्षीय पुरुष, सिरोंचा तालुक्यातील ३५ वर्षीय पुरुष, सावली जि. चंद्रपूर येथील ६५ वर्षीय महिला, चामोर्शी तालुक्यातील ५१ वर्षीय महिला, सावली जि. चंद्रपूर येथील ५२ वर्षीय पुरुष, अहेरी तालुक्यातील २४ वर्षीय महिला, देसाईगंज तालुक्यातील ६७ वर्षीय महिला, गडचिरोली येथील ७२ वर्षीय पुरुष, देसाईगंज येथील २५ वर्षीय पुरुष, अहेरी तालुक्यातील ५८ वर्षीय पुरुष, देसाईगंज येथील ५७ वर्षीय पुरुष, ६५ वर्षीय पुरुष, चामोर्शी तालुक्यातील ६३ वर्षीय पुरुष, ६० वर्षीय पुरुष, गडचिरोली येथील ६० वर्षीय पुरुष आदींचा समावेश आहे.

नवीन १९१ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील ७३, अहेरी तालुक्यातील ५, आरमोरी २, भामरागड तालुक्यातील ६, चामोर्शी तालुक्यातील १९, धानोरा तालुक्यातील २, एटापल्ली तालुक्यातील १०, कोरची तालुक्यातील १३, कुरखेडा तालुक्यातील १३, मुलचेरा तालुक्यातील ९, सिरोंचा तालुक्यातील १९, तर देसाईगंज तालुक्यातील २० जणांचा समावेश आहे.

कोरोनामुक्त झालेल्या ५७३ रुग्णांमध्ये गडचिरोली तालुक्यातील २०६, अहेरी ६५, आरमोरी ३१, भामरागड ६, चामोर्शी ३६, धानोरा १८, एटापल्ली ४४, मुलचेरा २१, सिरोंचा ३२, कोरची १७, कुरखेडा २८ तसेच देसाईगंज येथील ६९ जणांचा समावेश आहे.