शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

वनाच्या सुरक्षेसाठी उपाययोजना हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 01:46 IST

मानवी जीवनात वृक्षांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र वृक्षांची होणारी बेसुमार कत्तल भविष्यात धोक्याची घंटा ठरणार आहे.

ठळक मुद्दे महेंद्रकुमार मोहबंशी यांचे प्रतिपादन : कुरखेडा येथे जागतिक वन दिन साजरा

ऑनलाईन लोकमतकुरखेडा : मानवी जीवनात वृक्षांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र वृक्षांची होणारी बेसुमार कत्तल भविष्यात धोक्याची घंटा ठरणार आहे. या युगातही जंगल, दऱ्याखोऱ्यात निवास करणाऱ्या नागरिकांची उपजीविका ही वृक्षावर अवलंबून असते. वृक्षांचा कत्तलीमुळे पर्यावरणालासुद्धा मोठी हानी पोहोचून आरोग्याची समस्या गंभीर होत आहे. भविष्याच्या सुरक्षेकरिता वेळीच उपाययोजना होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन कुरखेडाचे नगराध्यक्ष डॉ. महेंद्रकुमार मोहबंशी यांनी केले.जागतिक वन दिनानिमित्त वन परीक्षेत्र कार्यालय कुरखेडा येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सिनेट सदस्य चांगदेव फाये, न. पं. उपाध्यक्ष जयश्री धाबेकर, वन परिक्षेत्र अधिकारी सचिन डोंगरवार, उपसरपंच राजन खुणे, पोलीस पाटील नारायण टेंभुर्णे, पत्रकार सिराज पठाण, क्षेत्रसहायक एस. बी. कायते, पशुवैद्यकीय अधिकारी सोनार, प्राचार्य भरणे, सानिया मंगर, डी. आर. मल्लेलवार, डी. जे. हेपट, गांगरेड्डीवार, माणिक राऊत उपस्थित होते.पुढे बोलताना डॉ. मोहबंशी म्हणाले, वनाचे संरक्षण वृक्षांची लागवड व संगोपन याला राष्ट्रीय कर्तव्य म्हणून नागरिकांनी जबाबदारी स्वीकारावी. इतर लोकांनाही या मोहिमेत जोडण्याचा प्रयत्न करावा, तेव्हाच वनांचे संरक्षण होईल.याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनीही विचार व्यक्त केले. तत्पूर्वी वन विभागाच्या वतीने शहरात ढोल ताशा व भजनासह वृक्षदिंडी काढून वृक्ष लागवडीचा संदेश देण्यात आला. प्रास्ताविक वन परिक्षेत्र अधिकारी डोंगरवार, संचालन क्षेत्रसहायक प्रकाश भडांगे तर आभार वनरक्षक धात्रक यांनी मानले. यशस्वीतेसाठी कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.