शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
2
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
3
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
4
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
5
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
6
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
7
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
8
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
9
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
10
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
11
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
12
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
13
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
15
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
16
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
17
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
18
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
19
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
20
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलवाद्यांनी शेतकऱ्याची केली गोळी झाडून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2021 17:56 IST

Gadchiroli News हेडरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सुरजागड गावातील सोमाजी चैतू सडमेक (५५) या शेतक?्याची नक्षल्यांनी गोळी झाडून शनिवारी रात्री हत्या केली.

ठळक मुद्दे मृतदेहाजवळ सापडली चिठ्ठीलोहखाणीला अप्रत्यक्ष विरोध

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : हेडरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सुरजागड गावातील सोमाजी चैतू सडमेक (५५) या शेतक?्याची नक्षल्यांनी गोळी झाडून शनिवारी रात्री हत्या केली. मृतदेहाजवळ एक चिठ्ठीही सापडली असून, त्यात जल, जंगल, जमिनीवर लोकांचा हक्क असल्याचे सांगत सुरजागड लोहखाणीला असलेला विरोध अप्रत्यक्षपणे प्रकट करण्यात आला आहे.पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तीन नक्षल्यांनी रात्री ११ वाजेच्या सुमारास सोमाजी यांच्या घरी जाऊन त्यांना झोपेतून उठविले. यावेळी ते आणि त्यांची पत्नी असे दोघेच घरी होते. सोमाजीला सोबत नेताना बाहेरून दाराची साखळी लावून त्यांच्या पत्नीला घरात बंद केले. सोमाजीचे हात बांधून गावाबाहेर नेल्यानंतर त्यांची गोळी घालून हत्या केली आणि मृतदेह एटापल्ली ते गट्टा या मुख्य मार्गावर टाकून दिला. मृतदेहाजवळ एक चिठ्ठीही सोडली. त्यात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना हाकलून लावा असेही म्हटले. ही छोटेखानी चिठ्ठी मराठीत आहे हे विशेष.जून महिन्यात नक्षल्यांनी टाकलेल्या पत्रकात अनेकांच्या नावाचा उल्लेख होता. त्यात सोमाजीचेही नाव होते. त्यानंतर पोलिसांनी सोमाजीला सूचनापत्र देऊन सावध केले होते.मृत सोमाजी हे सुरजागड येथील रहिवासी असले तरी खाणीच्या कामावर जात नव्हते. पोलिसांनी ही हत्या सुरजागडसंबंधी असण्याची शक्यता नाकारली आहे. सोमाजी यांना एक अविवाहित मुलगी असून घटनेच्या वेळी ती बाहेरगावी होती.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी