शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

गावकऱ्यांनी जाळले नक्षली बॅनर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 01:29 IST

नक्षलवाद्यांनी २३ ते २९ मार्चदरम्यान ‘बंदी छोडो सप्ताह’ पाळण्याचे बॅनर व पत्रकातून केलेले आवाहन गावकऱ्यांनी झुगारत नक्षली बॅनर जाळले.

ठळक मुद्देमाओवादाचा निषेध : ‘बंदी छोटो सप्ताह’ पाळण्याचे आवाहन झुगारले

ऑनलाईन लोकमतपेरमिली : नक्षलवाद्यांनी २३ ते २९ मार्चदरम्यान ‘बंदी छोडो सप्ताह’ पाळण्याचे बॅनर व पत्रकातून केलेले आवाहन गावकऱ्यांनी झुगारत नक्षली बॅनर जाळले. ही घटना शुक्रवारी अहेरी उपविभागांतर्गत येणाºया पेरमिली ते आलापल्ली मार्गावरील ३ किलोमीटरवर असलेल्या आरेंदा फाट्यावर घडली.या परिसरात नक्षल्यांनी ३ बॅनर लावले होते. आरेंदा येथील ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे एकत्र येऊन ते बॅनर काढले आणि जाळले. यादरम्यान गावकऱ्यांनी माओवादाचा निषेध करत आपण माओवाद्यांच्या विरोधात असल्याचे सांगितले. माओवादी आपल्या भागातील विकास कामांना आडकाठी आणत आपली प्रगती होऊ देत नसल्याचे आमच्या लक्षात आल्याने पुढे त्यांना कोणत्याही प्रकारची मदत न करण्याचा निर्धार ५० पेक्षा जास्त गावकऱ्यांनी व्यक्त केला.अनेक वर्षांपासून आपणच आदिवासी समाजातील लोकांच्या विकासासाठी झटत आहोत असे भासवून आपलाच फायदा पाहणाऱ्या आणि गरीब आदिवासी जनतेच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक प्रगतीत आडकाठी बनून विकासास बाधक ठरणाºया नक्षलवाद्यांच्या विरोधात आरेंदातील गावकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे.नक्षली तरुणाला पिस्तुलसह अटककोरची : तालुक्यातील ग्यारापत्ती पोलीस मदत केंद्रांतर्गत येत असलेल्या कोटगूल येथील बाजारातून एका नक्षली तरुणास अटक करण्यात आली. चंदू उर्फ बारीक दालसू हिचामी (२१) रा.मलीनगट्टा, ता. एटापल्ली असे त्याचे नाव आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला असता चंदू हिचामी बाजारात आढळून आला. त्याची तपासणी केली असता त्याच्याजवळून एक पिस्तुल व रिमोट जप्त करण्यात आले.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी