शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

मागण्यांसाठी डॉक्टरांचे आंदोलन

By admin | Updated: May 31, 2014 23:28 IST

डॉक्टरांच्या विविध मागण्यांना घेऊन मॅग्मो संघटनेच्यावतीने शनिवारी स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. संघटनेने प्रस्तावित केलेल्या अनेक मागण्या त्

२ जूनपासून काम बंद : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिले धरणेगडचिरोली : डॉक्टरांच्या विविध मागण्यांना घेऊन मॅग्मो संघटनेच्यावतीने शनिवारी स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. संघटनेने प्रस्तावित केलेल्या अनेक मागण्या त्वरित मान्य न केल्यास २ जूनपासून राज्यभर वैद्यकीय अधिकार्‍यांच्यावतीने कामबंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मॅग्मो संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे.राज्य शासनाकडे डॉक्टरांच्या समस्या सोडविण्यासंदर्भात अनेकदा मॅग्मो संघटनेच्यावतीने चर्चा करण्यात आली. डॉक्टरांच्या मागण्यांमध्ये २00९-१0 मध्ये समावेशीत वैद्यकीय अधिकार्‍यांना पूर्वलक्ष लाभ देणे, अस्थायी बीएएमएस व बीडीएस वैद्यकीय अधिकार्‍यांचे समावेशन करणे, राज्यातील सर्वच वैद्यकीय अधिकार्‍यांना सहावा वेतन आयोग लागू करणे, केंद्र शासन व वैद्यकीय शिक्षण विभागाप्रमाणे उच्च वेतन मिळणे, पदव्यूत्तर वैद्यकीय अधिकार्‍यांचे खाते अंतर्गत पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लावणे तसेच अ गट वैद्यकीय अधिकार्‍यांची सेवा ज्येष्ठता यादी तत्काळ तयार करणे, वरिष्ठ आरोग्य अधिकार्‍यांना ३ व ६ आगाऊ वेतनवाढीचा लाभ मिळणे आदींचा समावेश आहे. आंदोलनात डॉ. विजय आकोलकर, डॉ. सचिन हेमके, डॉ. सुनिल मडावी, डॉ. विधान देवरी, डॉ. प्रशांत आखाडे, डॉ. प्रशांत कारेकर, डॉ. प्रविण उमरगेकर आदी सहभागी झाले होते. (नगर प्रतिनिधी)