शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

पाेलीस सुरक्षाविना सुरजागड येथे लाेहखनिजाचे खाेदकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:35 IST

दाेन वर्षांपूर्वी या ठिकाणी लाेहखनिज उत्खननाचे काम सुरू हाेते. मात्र, लाेहखनिजाच्या एका ट्रकने बसला धडक दिल्याने पाच नागरिक ठार ...

दाेन वर्षांपूर्वी या ठिकाणी लाेहखनिज उत्खननाचे काम सुरू हाेते. मात्र, लाेहखनिजाच्या एका ट्रकने बसला धडक दिल्याने पाच नागरिक ठार झाले हाेेते. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी माेठे आंदाेलन केले. तेव्हापासून लाेहखनिजाचे उत्खनन बंद ठेवण्यात आले हाेते. लाेहखनिजाच्या ट्रकमुळे रस्त्याची दुरवस्था झाली हाेती. त्यामुळे अपघात झाला हाेता. आताही रस्ता त्याच स्थितीत असताना पुन्हा खाेदकामाला सुरुवात करण्यात आली आहे.

पहाडावर प्रथमच निवासस्थानाची व्यवस्था करण्यात आली आहे. कामगार तिथेच मुक्कामी राहून काम करीत आहेत. मुख्य कंपनी लाॅयड मेटल्स आहे. आता हे काम ओडिशा राज्यातील त्रिवेणी अर्थमुव्हर्स कंपनीला देण्यात आले आहे. काम करणारे सर्वच मजूर परप्रांतीय आहेत. त्यामुळे येथील नक्षल परिस्थितीविषयी ते अवगत नसावेत. अल्फा नामक कंपनी स्थानिक मजुरांकडुन अनेक जाचक अटी लिखित स्वरूपात घेऊन सेक्युरिटीच्या जागा भरत आहे. तीन कंपन्यांचे काम असल्याने अनेकजण गोंधळात आहेत. ज्या कंपनीला शासनाने लीज दिली, त्याच कंपनीने स्थानिकांना रोजगार द्यावा, अशी मागणी होत आहे.

पूर्वी रस्ता, नंतरच लाेहखनिजाची वाहतूक करा, अन्यथा तीव्र आंदाेलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे.