शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रसंतांना मौन श्रद्धांजली

By admin | Updated: October 21, 2016 01:18 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी सप्ताहाचे औचित्य साधून गुरूवारी मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

पुण्यतिथी सप्ताह : सर्वधर्म परिषदेदरम्यान मार्गदर्शनगडचिरोली : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी सप्ताहाचे औचित्य साधून गुरूवारी मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्याचबरोबर सर्वधर्म परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रा. नरेंद्र आरेकर, समाजसेवक देवाजी तोफा, डॉ. एस. बी. कुंभारे, जयराम खोब्रागडे, अरविंद वासेकर, डॉ. मुरलीधर बद्दलवार, मंगलसिंग पटवा, अशोक गडकरी, पंडित पुडके, बारापात्रे, बाळासाहेब बाळेकरमकर, प्रशांत कामकर, डोमाजी झरकर, बापूजी गेडाम, प्रकाश गाठे, राहुल आंबोरकर आदी उपस्थित होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी स्वतंत्र लढ्याच्या कालावधीत ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये भजनांच्या माध्यमातून देशभक्ती जागृत करण्याचा प्रयत्न केला. भजनांच्या माध्यमातून पाखंडी, भोंदू नागरिकांवर प्रहार केला. ग्रामीण भागातील जनतेला अंधश्रद्धेच्या कचाट्यातून बाहेर काढण्यासाठी स्वत:चे जीवन वाहून घेतले. राष्ट्रसंतांचे विचार ५० वर्षानंतरही तंतोतंत जुडतात. राष्ट्रसंतांचे विचार प्रत्येक नागरिकामध्ये रूजविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे मार्गदर्शन उपस्थित मान्यवरांनी केले.