शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

बाजारपेठ बंदचा ग्राहकांना फटका

By admin | Updated: September 14, 2015 01:17 IST

तान्हा पोळ्याचे निमित्त साधून गडचिरोली शहरातील बाजारपेठ बंद होती. त्याचबरोबर खासगी वाहतूकही ठप्प असल्याने प्रवाशांचे हाल झाले.

गडचिरोली : तान्हा पोळ्याचे निमित्त साधून गडचिरोली शहरातील बाजारपेठ बंद होती. त्याचबरोबर खासगी वाहतूकही ठप्प असल्याने प्रवाशांचे हाल झाले. तान्हा पोळा उत्सव संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जाता. बैलांच्या पोळ्याला ग्रामीण भागात तर तान्हा पोळ्याला शहरात विशेष महत्त्व आहे. तान्हा पोळ्यानिमित्त बाजारपेठ बंद ठेवण्याचे शासनाचे कोणतेही आदेश नाही. किंवा व्यापारी संघटनेचा निर्णय नाही. मात्र परंपरेप्रमाणे गडचिरोली शहरातील व्यापारी तान्हा पोळ्याच्या दिवशी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवतात. त्याचबरोबर चहाटपरी, पानठेले सुध्दा बंद ठेवण्यात आले होते. परिणामी शहरात कर्फ्यू लागल्यागत परिस्थिती निर्माण झाली होती. तान्हा पोळ्यानिमित्त खासगी वाहतूक पूर्णपणे बंद राहते. एवढेच नाही तर शहरातील आॅटोरिक्षा सुध्दा बंद होत्या. या दिवशी एसटीला जास्त प्रवासी मिळत नाही. याचा अनुभव एसटी प्रशासनाला असल्याने बहुतांश बसफेऱ्या बंद करण्यात आल्या होत्या. चालक व वाहकही सुटी घेत असल्याने आगारात वाहक व चालकांची शोधाशोध सुरू असल्याचे दिसून येत होते. रविवारचा बाजार शुक्रवारी भरविण्यात आला. दैनंदिन गुजरीही बंद होती. सर्वच बाजारपेठ बंद असल्याने याचा फटका स्थानिक नागरिकांना सहन करावा लागला. प्रवाशीही बसथांब्यावर ताटकळत बसले होते. (नगर प्रतिनिधी)