शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

मरीगुड्डम गाव सुविधांपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:36 IST

सिराेंचा : तालुका मुख्यालयापासून १० किमी अंतरावर असलेले जंगलालगतच्या मरीगुड्डम गाव स्वातंत्र्यांच्या ७४ वर्षानंतर विकासापासून काेसाेदूर आहे. या गावाला ...

सिराेंचा : तालुका मुख्यालयापासून १० किमी अंतरावर असलेले जंगलालगतच्या मरीगुड्डम गाव स्वातंत्र्यांच्या ७४ वर्षानंतर विकासापासून काेसाेदूर आहे. या गावाला जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. रस्त्याअभावी महामंडळाची बसगाडी जात नाही. मार्गावर नाला असून, या नाल्यावरील रपटा खराब झाला आहे. सातत्त्याने मागणी करूनही शासन, प्रशासनाचे या गावाकडे कायम दुर्लक्ष झाले आहे.

मरीगुड्डम हे गाव मेडाराम ग्राम पंचायतींतर्गत येते. येथे ४० घरांची वस्ती असून, लाेकसंख्या २०० आहे. संपूर्ण गाव शेती व्यवसायावर अवलंबून असून, हे गाव आदिवासीबहुल आहे. घनदाट जंगलाच्या मधाेमध हे गाव वसलेले आहे. रस्ता बांधण्यात आला असला तरी या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. वाटेत असलेल्या नाल्यावरील रपटा तुटलेला आहे. ताे पूर्णत: नष्ट झाला आहे. त्यामुळे येथे रहदारीची समस्या बिकट झाली आहे. तालुका मुख्यालयापासून कमी अंतरावर हे गाव असूनही या गावात विकासाचा पत्ता नाही. सरकारने बारमाही वाहणाऱ्या गावानजीकच्या नाल्यावर पुलाची व्यवस्था करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.