शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 ; गजबे, होळी, गेडाम यांचे नामांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 01:08 IST

गजबे यांचे नामांकन भरताना खासदार अशोक नेते, सहकार नेते प्रकाश पोरेड्डीवार, जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. शुक्रवारी अहेरीत अम्ब्रिशराव आत्राम आणि धर्मरावबाबा शक्तीप्रदर्शन करत नामांकन दाखल करणार आहेत. याशिवाय अनेक अपक्षही नामांकनासाठी धाव घेणार आहेत.

ठळक मुद्देआज पुन्हा माहौल : शक्तीप्रदर्शन करणार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : विधानसभेसाठी नामांकन दाखल करण्यासाठी एक दिवस शिल्लक असताना काही प्रमुख उमेदवारांसह अनेक अपेक्षांनी नामांकन दाखल केले. त्यात आरमोरीतून कृष्णा गजबे व अहेरीत दीपक आत्राम यांनी शक्तीप्रदर्शन करत नामांकन भरले. तर आनंदराव गेडाम, डॉ.देवराव होळी, डॉ.चंदा कोडवते आदी प्रमुख उमेदवारांनी साध्या पद्धतीने जाऊन नामांकन भरले. मात्र शुक्रवारी ते शक्तीप्रदर्शन करणार आहेत.गजबे यांचे नामांकन भरताना खासदार अशोक नेते, सहकार नेते प्रकाश पोरेड्डीवार, जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. शुक्रवारी अहेरीत अम्ब्रिशराव आत्राम आणि धर्मरावबाबा शक्तीप्रदर्शन करत नामांकन दाखल करणार आहेत. याशिवाय अनेक अपक्षही नामांकनासाठी धाव घेणार आहेत.वाहतुकीचा खोळंबाअहेरीत गुरूवारी आपल्या नेत्याचे नामांकन दाखल करण्यासाठी ग्रामीण भागातून आलेल्या कार्यकर्त्यांची चार चाकी वाहने रस्त्याच्या कडेला उभी ठेवली होती. त्यामुळे प्राणहिता पोलीस उपमुख्यालय ते बेझलवार महाविद्यालयापर्यंत वाहतूक खोळंबली होती. यामुळे शालेय विद्यार्थ्यांना आणणारी स्कूल बस, दोन रुग्णवाहिका अडकल्या होत्या. अनेक विद्यार्थी पायीच निघाले. उपनिरीक्षक विनायक दडस पाटील, शेरा पठाण, वाहतूक पोलीस कर्मचारी अजय तेलंग, रवींद्र चौधरी यांनी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.भगव्या झेंड्यांनी नागरिक बुचकळ्यातसंभाजी ब्रिगेडच्या वतीने दिलीप मडावी यांनी गडचिरोलीत नामांकन दाखल करताना भगवे झेंडे हाती घेतलेले कार्यकर्ते रॅलीने येऊन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर जमले होते. हे झेंडे शिवसेनेच्या झेंड्यांशी मिळतेजुळते असल्यामुळे लोक बुचकळ्यात पडत होते. जिल्ह्यात शिवसेनेचे कोणीही उमेदवार नसताना एवढे शिवसैनिक कशासाठी आले, असा प्रश्न हे दृष्य पाहणाऱ्यांना पडत होता.

टॅग्स :gadchiroli-acगडचिरोली