शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

महागाव खुर्द आठ दिवसांपासून अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 00:31 IST

पावसाळ्याचे दिवस असल्याने साप, विंचू व इतर विषारी किटकांचा धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत रात्र अंधारात काढावी लागत आहे. वीज बिल वसुलीबाबत अतिशय दक्ष असलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे वीज बिघाडातील दुरूस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. महावितरणच्या कारभाराला नागरिक कंटाळले आहेत.

ठळक मुद्देसंडे अँकर । ट्रान्सफार्मर जळाल्यानंतर दुरूस्तीकडे महावितरणचे दुर्लक्ष; साप, विंचू चावण्याची भिती

लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : अहेरी तालुकास्थळापासून जवळच असलेल्या महागाव खुर्द येथील वीज ट्रान्सफार्मर जळाल्याने या गावाचा वीज पुरवठा मागील आठ दिवसांपासून खंडीत झाला आहे. नागरिकांना रात्र अंधारातच काढावी लागत आहे.आठ दिवसांपूर्वी झालेल्या वादळवाऱ्यामुळे महागाव खुर्द येथील ट्रान्सफार्मरमध्ये शॉर्टसर्कीट होऊन सदर ट्रान्सफार्मर जळाला. त्यामुळे या गावातील वीज पुरवठा खंडीत झाला. ट्रान्सफार्मर जळाल्याची माहिती गावातील नागरिकांनी महावितरणला दिली आहे. मात्र आठ दिवसांचा कालावधी उलटूनही ट्रान्सफार्मर दुरूस्ती करण्याविषयी महावितरणने कोणतेही पाऊल उचलले नाही. त्यामुळे या गावातील वीज पुरवठा खंडीतच आहे. मागील आठ दिवसांपासून पाऊस कोसळत आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने साप, विंचू व इतर विषारी किटकांचा धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत रात्र अंधारात काढावी लागत आहे. वीज बिल वसुलीबाबत अतिशय दक्ष असलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे वीज बिघाडातील दुरूस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. महावितरणच्या कारभाराला नागरिक कंटाळले आहेत. ट्रान्सफार्मरची लवकर दुरूस्ती करावी, अन्यथा आंदोलनचा इशारा महागाव येथील सरपंच श्रीहरी आलाम, ग्रा.पं. सदस्य गणेश चौधरी, श्रीनिवास आलाम, तुकाराम नैताम यांनी दिला आहे.खंडीत वीज पुरवठ्याने नागरिक त्रस्तमहागाव खुर्द परिसरातील जवळपास सर्वच गावांमध्ये वीज पोहोचली आहे. प्रत्येक घरामध्ये वीज जोडणी आहे. मात्र सातत्याने वीज पुरवठा खंडीत होत असल्याने नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. एकदा वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर चार ते पाच दिवस तो पूर्ववत होत नाही. बहुतांश वीज कर्मचारी मुख्यालयी सुध्दा राहत नाही.

टॅग्स :electricityवीजmahavitaranमहावितरण