शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

तलाव माती कामामुळे शेतीला मिळणार मुबलक पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2016 01:27 IST

तालुक्यातील कुरूड येथे महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सर्वे नं. ५०९ मध्ये मामा तलावाचे माती काम...

मग्रारोहयोची फलश्रुती : १७१ मजुरांनी केले कामचामोर्शी : तालुक्यातील कुरूड येथे महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सर्वे नं. ५०९ मध्ये मामा तलावाचे माती काम जिल्हा परिषद सिंचन विभाग चामोर्शीकडून सात दिवस करण्यात आले. या माती कामामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळण्याची सुविधा उपलब्ध झाली असून तलावातील गाळ काढण्यात आल्याने आता पाणी क्षमताही वाढली आहे. मामा तलावाच्या माती कामावर ८१ पुरूष व ९० महिला मजूर असे एकूण १७१ मजूर कामावर होते. माती कामासोबत नाली बांधकाम, धोबी घाटाचे काम करण्यात येणार आहे, अशी माहिती उपविभागीय अभियंता साईनाथ दुम्पट्टीवार, ग्राम रोजगार सेवक नंदू मेश्राम, नामदेव बोदलकर यांनी दिली आहे. शेतकऱ्याच्या शेतीला पाणी मिळावे व अधिकचा पाणी साठा जमा होऊन राहावा, याकरिता तलावातील गाळ काढणे, पाळीची उंची वाढविणे व रूंदीकरण करणे हे काम करण्यात आले. त्यामुळे जलस्तर वाढण्यास मदत होणार आहे. (शहर प्रतिनिधी)