शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

कार्यालये व्यसनमुक्त ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 01:45 IST

स्वत: व्यसनमुक्त राहून आपले कार्यालय खर्रा व दारूमुक्त ठेवणे ही प्रत्येक कर्मचाºयांची जबाबदारी आहे. कार्यालयात कुणीही व्यसन करताना आढळून आल्यास संबंधित कर्मचाºयावर कोटपा कायद्यांतर्गत कारवाई करणार, असा इशारा निवासी उपजिल्हाधिकारी संपत खलाटे यांनी दिला.

ठळक मुद्देउपजिल्हाधिकाऱ्यांचा इशारा : कार्यालयात व्यसन केल्यास कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : स्वत: व्यसनमुक्त राहून आपले कार्यालय खर्रा व दारूमुक्त ठेवणे ही प्रत्येक कर्मचाºयांची जबाबदारी आहे. कार्यालयात कुणीही व्यसन करताना आढळून आल्यास संबंधित कर्मचाºयावर कोटपा कायद्यांतर्गत कारवाई करणार, असा इशारा निवासी उपजिल्हाधिकारी संपत खलाटे यांनी दिला.जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत येत असलेल्या सर्व विभागातील कर्मचाºयांसाठी सोमवारी मुक्तिपथद्वारे दारू व तंबाखूमुक्त कार्यालय कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर दामोधर नान्हे यांच्यासह ७० कर्मचारी उपस्थित होते. मुक्तिपथ चे संचालक डॉ. मयूर गुप्ता आणि उपसंचालक संतोष सावळकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यालय दारू व तंबाखूमुक्त ठेवण्याचा निर्धार करून व्यसनमुक्तीचा संकल्प कर्मचाºयांनी केला. जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय कार्यालय, दवाखाने, शाळा २६ जानेवारीपर्यंत दारू आणि तंबाखूमुक्त करण्याचे जिल्हाधिकाºयांचे आदेश आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून मुक्तिपथ जिल्हा कार्यालयाद्वारे सदर कार्यशाळा घेण्यात आली. सर्वप्रथम खर्रा सेवन केल्याने शरीरावर होणारे दुष्परिणाम सांगणारा ‘यमराजाचा फास’ हा लघुचित्रपट दाखवून त्यावर चर्चा करण्यात आली. कार्यालय दारू आणि तंबाखूमुक्त करण्यासाठी आवश्यक असलेल्या ११ निकषांची माहिती संतोष सावळकर यांनी कर्मचाºयांना दिली. त्याचबरोबर कोटपा कायद्याची माहितीही देण्यात आली. जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये या कार्यशाळा मुक्तिपथ चमुद्वारे घेतल्या जात आहेत.मुक्तिपथच्या वतीने गावागावांतही दारू व तंबाखू मुक्तिबाबत जनजागृती मोहीम सुरू आहे. शाळा, महाविद्यालयांतही प्रबोधनात्मक कार्यक्रम होत आहेत.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी