शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

काेराेनाचा कहर सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:32 IST

एकूण बाधितांची संख्या १० हजार ९७७ एवढी झाली आहे. तर१० हजार २६८ जणांनी काेराेनावर मात केली आहे. सध्या ५७६ ...

एकूण बाधितांची संख्या १० हजार ९७७ एवढी झाली आहे. तर१० हजार २६८ जणांनी काेराेनावर मात केली आहे. सध्या ५७६ सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. एकूण ११५ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.७१ टक्के, सक्रिय रुग्णांचे प्रमाण ५.२५ टक्के तर मृत्यूदर १.०५ टक्के झाला.

नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील बाधितांमध्ये नवेगाव १०, शिवाजीनगर १, कारगीर चौक १, ओमनगर १,

लांजेडा ६, त्रिमूर्ती चौक १, कॉम्पलेक्स २, रामनगर २, झेडपी क्वॉर्टर १, जेप्रा १, चामोर्शी रोड २, वसा २, गोकुलनगर २, गोगाव १, आंबेशिवनी १, शाहूनगर १, मेडिकल कॉलनी २, आशीर्वादनगर १, सीआरपीएफ कॅम्प १, होंडा शोरूमजवळ १, लक्ष्मीनगर १, हनुमान वाॅर्ड १, स्थानिक १, राजगाट्टा १, बोदली १, अहेरी तालुक्यातील नागेपल्ली ४, आलापल्ली ३, स्थानिक २,महागांव २, आरमोरी तालुक्यातील स्थानिक २, कुरखेडा तालुक्यातील स्थानिक ३, मुलचेरा तालुक्यातील भवानीपूर १, चामोर्शी तालुक्यातील स्थानिक ४, घारगांव १, रेगडी ३, धानोरा तालुक्यातील स्थानिक १, कोरची तालुक्यातील स्थानिक १, पोलीस कॅम्प कोटगुल १, भामरागड तालुक्यातील स्थानिक १३, एलबीपी हेमलकसा ६, झारेगुडा १, सिरोंचा तालुक्यातील सुधागुडम १, नेमाडा २, तर वडसा तालुक्यातील बाधितांमध्ये एम. जी. विद्यालय १, स्थानिक ४, गांधी वाॅर्ड १, सिंधी कॉलनी १, कुरुड ३, आमगाव ४, विसोरा १, तर इतर जिल्ह्यातील बाधितांमध्ये १ जणांचा समावेश आहे.

गडचिराेली तालुक्यात ४६ रुग्णांची भर

नवीन १११ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील ४६, अहेरी १०, आरमोरी २, भामरागड तालुक्यातील २०, चामोर्शी ८, धानोरा

तालुक्यातील १, कोरची २, कुरखेडा ३, मुलचेरा १, सिरोंचा ३, तर देसाईगंज तालुक्यातील १५ जणांचा समावेश आहे. तर आज

कोरोनामुक्त झालेल्या ६८ रुग्णांमध्ये गडचिरोलीमधील ४२, अहेरी ८, आरमोरी ४, भामरागड १, चामोर्शी ३, धानोरा १,

एटापल्ली १, सिरोंचा १, कुरखेडा ३, तर देसाईगंज तालुक्यातील ४ जणांचा समावेश आहे.