शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षेसाठी चंद्रपूर मार्गावर लोखंडी पोलची उभारणी

By admin | Updated: September 26, 2016 01:33 IST

गडचिरोली-चंद्रपूर मार्गावर वैनगंगा नदीवर मोठा पूल आहे. या पुलापूर्वी वळण असून येथे आजवर अनेक अपघात घडले आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे काम सुरू : वैनगंगा नदी पुलाच्या वळणावर खबरदारीगडचिरोली : गडचिरोली-चंद्रपूर मार्गावर वैनगंगा नदीवर मोठा पूल आहे. या पुलापूर्वी वळण असून येथे आजवर अनेक अपघात घडले आहेत. या अपघातावर नियंत्रण आणण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून सार्वजनिक बांधकाम विभाग गडचिरोलीच्या वतीने सदर वळण परिसरात रस्त्याच्या कडेला सिमेंट काँक्रीटने लोखंडी पोल उभारण्याचे काम सुरू झाले आहे. अपघातातील वाहन रस्त्याच्या खाली उतरू नये, याची खबरदारी म्हणून सदर काम हाती घेण्यात आले आहे. रात्रीच्या सुमारास वाहनधारकांना वैनगंगा नदी पुलाजवळ असलेले वळण स्पष्ट दिसत नाही. परिणामी अपघात होऊन वाहन रस्त्याच्या खाली कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा प्रकारचे अपघात या ठिकाणी होऊ नये, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने चंद्रपूर मार्गावर पुलाच्या पूर्वी वळणावर सिमेंट काँक्रीटने लोखंडी पोल उभारण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू केले आहे. सदर वळणावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने दिशा व सूचनेचा फलक लावण्यात येणार आहे. सदर कामावर अनेक मजूर कार्यरत आहेत. या मार्गावर सध्या वाहनांची प्रचंड वर्दळ वाढली असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने हे काम सुरू केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)अनेक वळणे धोक्याचीआरमोरी, चामोर्शी, धानोरा या प्रमुख मार्गासह इतर वर्दळीच्या मार्गावर अनेक धोक्याची वळणे आहेत. या वळणावरही आजवर अनेक अपघात घडले असून कित्येकांचा बळी गेला आहे. प्रशासनाने जिल्ह्यातील वर्दळीच्या सर्वच मार्गावरील वळणावर सिमेंट काँक्रीटने लोखंडी खांब उभारण्याची गरज आहे.