शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
3
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
4
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
5
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
6
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
7
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
8
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
9
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
10
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
11
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
12
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
13
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
14
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
15
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
16
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
17
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
18
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
19
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
20
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
Daily Top 2Weekly Top 5

अहेरी क्षेत्रात पाच नगर पंचायतीसाठी निरीक्षकांनी घेतल्या उमेदवारांच्या मुलाखती

By admin | Updated: October 8, 2015 01:07 IST

जिल्ह्यातील नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर जिल्हा दौऱ्यावर आलेले डॉ. नितीन राऊत यांनी आलापल्ली येथे अहेरी उपविभागातील

आलापल्ली : जिल्ह्यातील नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर जिल्हा दौऱ्यावर आलेले डॉ. नितीन राऊत यांनी आलापल्ली येथे अहेरी उपविभागातील पाच नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात पार पडलेल्या बैठकीत काँग्रेस पक्ष निरीक्षक तथा माजी राज्यमंत्री नितीन राऊत, माजी खा. मारोतराव कोवासे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी, माजी आ. आनंदराव गेडाम, हसनअली गिलानी, रवींद्र दरेकर, प्रकाश ईटनकर, समशेर खॉ पठाण, पंकज गुड्डेवार, प्रशांत आर्इंचवार, डॉ. सुरेश कुमरे, महेंद्र ब्राह्मणवाडे, रजनिकांत मोटघरे, संतोष आत्राम उपस्थित होते.दरम्यान नगर पंचायतीसाठी पक्षाच्या अहेरी, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली, मुलचेरा येथील उमेदवारांना एबी फॉर्म वाटप करण्यात आले. यावेळी माजी आ. दीपक आत्राम यांच्यासह सर्व नेत्यांनी बुद्ध विहाराला भेट दिली. (वार्ताहर)दीपक आत्रामांची घेतली भेटकाँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना एबी फॉर्म वाटप केल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी माजी आ. दीपक आत्राम यांच्या घरी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीसंदर्भात बोलताना डॉ. नितीन राऊत म्हणाले, दीपक आत्राम हे आमचे जुने मित्र आहे. त्यामुळे सर्व काँग्रेस नेत्यांना घेऊन आपण त्यांच्या घरी गेलो. एकूणच आजच्या या भेटीनंतर दीपक आत्राम यांच्या काँग्रेस प्रवेशाचा मार्ग सुकर असल्याचे स्पष्ट आहे.