शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

वनरक्षक व वनपालाच्या वेतनश्रेणीत वाढ करा

By admin | Updated: May 26, 2017 02:26 IST

महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेच्या वतीने वेतनश्रेणी वाढीबाबत अनेकवेळा निवेदन सादर केले आहे

विद्यमान वनमंत्र्यांनीच केला होता पाठपुरावालोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेच्या वतीने वेतनश्रेणी वाढीबाबत अनेकवेळा निवेदन सादर केले आहे व पाठपुरावाही केला आहे. मात्र याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. वनपाल व वनरक्षक संवर्ग ३ मध्ये मोडतात. वनरक्षक व वनपालांना वनरक्षण व वनसंवर्धनाचा पाया समजला जातो. वनरक्षक व वनपाल यांच्या वेतनश्रेणीत वाढ करावी यासाठी विरोधी पक्षात असताना राज्याचे विद्यमान वित्तमंत्री तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता. आता स्वत:च ते वनमंत्री आहेत. राज्याची आर्थिक तिजोरी त्यांच्या हातात आहे. त्यामुळे वेतनवाढीचा प्रश्न सहज सुटणे शक्य आहे. राज्यात सर्वाधिक जंगल गडचिरोली जिल्ह्यात आहे. त्यामुळे वनपाल व वनरक्षकांची संख्या गडचिरोली जिल्ह्यातच अधिक आहे. वनमंत्री हे चंद्रपूर जिल्ह्यातीलच आहेत. मागील सहा वर्षांपासून वनपाल व वनरक्षक यांच्या वेतनश्रेणी वाढीसाठी ते प्रयत्न करीत आहेत. वनकर्मचाऱ्यांच्या समस्येची ना. मुनगंटीवार यांना जाण आहे. इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे वनपाल व वनरक्षकांच्या वेतनश्रेणीत वाढ करण्याची मागणी आहे.