शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

भंडारेश्वराकडे पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष

By admin | Updated: April 24, 2017 01:13 IST

आरमोरी तालुक्यातील वैरागडच्या भंडारेश्वराच्या मंदिरासह मार्र्कं डा व वैरागड येथील ऐतिहासिक वास्तूंकडे पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना सांगणार : आमदारांकडून मंदिराची पाहणीवैरागड : आरमोरी तालुक्यातील वैरागडच्या भंडारेश्वराच्या मंदिरासह मार्र्कं डा व वैरागड येथील ऐतिहासिक वास्तूंकडे पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष होत आहे. या सर्व स्थळांच्या विकासाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या जातील, अशी माहिती आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आ. क्रिष्णा गजबे यांनी दिली.वैरागड येथील भंडारेश्वर मंदिराची पाहणी करून त्यांनी येथील अडचणी जाणल्या. मंदिराची किरकोळ दुरूस्ती आणि मंदिराच्या कळसावरून गाभाऱ्यात पावसाळ्यात जे पाणी गळते, त्याची तत्काळ दुरूस्ती करण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी भंडारेश्वर देवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिले. मंदिराच्या सौदर्यीकरणासाठी वारंवार मंदिराच्या टेकडीचे खोदकाम करण्यात येत आहे. जेथे मंदिर उभे आहे, त्या टेकडीचे खोदकाम टाळावे किंवा आवश्यक तांत्रिक बाबी लक्षात घेऊन खोेदकाम करावे आणि टेकडीवर उगविलेले झाडझुडुपे तोडू नये, त्यामुळे टेकडीची झिज होणार नाही, याकडे लक्ष द्यावे, आदी सूचना प्रशासनाकडे केल्या जाईल, असे आ. गजबे म्हणाले. यावेळी डोनू कांबळे, बालाजी पोफळी, महादेव दुमाने, श्रावण नागोसे उपस्थित होते. (वार्ताहर)