शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

काॅग्रेसची विचारधारा सर्वसामान्यांना न्याय देणारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:43 IST

चामोर्शी येथे साधूबाबा कुटीतील हनुमान मंदिराच्या सभागृहात पक्षाची आढावा बैठक घेण्यात आली, यावेळी ते बाेलत हाेते. बैठकीदरम्यान जिल्हा ...

चामोर्शी येथे साधूबाबा कुटीतील हनुमान मंदिराच्या सभागृहात पक्षाची आढावा बैठक घेण्यात आली, यावेळी ते बाेलत हाेते. बैठकीदरम्यान जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीकरिता गावागावात व नगरपंचायत प्रभागनिहाय बूथ कमिट्या तयार करणे, काँग्रेस पक्षाची विचारधारा कार्यकर्ते यांच्या माध्यमातून गावागावात पोहचविणे याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.

यावेळी पं. स.चे माजी सभापती किसनराव शेट्ये, अशोक चलाख, महेंद्र म्हशाखेत्री, प्रदेश सदस्य राजेश ठाकूर , ग्राम संवाद सरपंच संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद भगत, माजी न. प. सभापती विजय शातलवार, जिल्हा परिषद सदस्य कविता भगत, पं. स. सदस्य धर्मशिला सहारे, माजी उपसरपंच नितीन वायलालवार, प्राचार्य डॉ. हिराजी बनपूरकर, माजी नगरसेवक वैभव भिवापुरे, जिल्हा महामंत्री कालिदास बुरांडे, सरपंच नीलकंठ निखाडे, संजय पंदीलवार, युकाॅचे तालुका अध्यक्ष लोकेश शातलवार, उपसरपंच राहुल पोरटे, पं.स. सदस्य शंकर आक्रेडीवार, प्राचार्य बिधान बेपारी, संजय वडेट्टीवार, पंकज वायलालवार यासह तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बैठकीदरम्यान माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रास्ताविक तालुका अध्यक्ष विनोद खोबे यांनी, संचालन गुरुदेव सातपुते यांनी तर आभार कृष्णा नैताम यांनी मानले. यावेळी तालुक्यातील सरपंच व उपसरपंच यांचा सत्कार करण्यात आला.