शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

अजय उरकुडे यांना आदरांजली

By admin | Updated: July 31, 2016 02:11 IST

शहीद वीर अजय उरकुडे यांच्या स्मृतीदिनानिमित्त शनिवारी शहीद अजय उरकुडे स्कॉलर स्कूल येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

चित्रकला स्पर्धा : विद्यार्थी, पालकांची उपस्थिती गडचिरोली : शहीद वीर अजय उरकुडे यांच्या स्मृतीदिनानिमित्त शनिवारी शहीद अजय उरकुडे स्कॉलर स्कूल येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी शहीद अजय उरकुडे यांना उपस्थित मान्यवरांनी आदरांजली अर्पण केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भिमपाल फुलझेले होते. प्रमुख अतिथी म्हणून संजय उरकुडे, सरोते, आकनुरवार, उईके, विलास राऊत, प्राचार्य श्वेता उरकुडे आदी उपस्थित होते. स्मृती दिनाचे औचित्य साधून चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये प्रथम गटातून पहिल्या क्रमांक रिया फुलझेले, द्वितीय क्रमांक वंश किरंगे, दुसऱ्या गटातून प्रथम क्रमांक आदित्य बघेल, द्वितीय क्रमांक अनुष्का धाईत यांनी पटकाविला. यानिमित्त मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. संचालन प्रिती दहाके, प्रास्ताविक बोडगे तर आभार राजश्री बुरे यांनी मानले. यशस्वीतेसाठी मनिषा बांगरे, मंगला लोणारे, छाया टिंगुसले, सुनिल शेरकी, विना चिताळे, मंगला पगाडे यांच्यासह शाळेतील विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)