शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आरोग्य शिबिर व वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:37 IST

शिबिराच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष योगेश नांदगाये, विभागीय सचिव सोनाली पुण्यपवार, जिल्हा सरचिटणीस जगन जांभुळकर, जिल्हा सचिव संजय ...

शिबिराच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष योगेश नांदगाये, विभागीय सचिव सोनाली पुण्यपवार, जिल्हा सरचिटणीस जगन जांभुळकर, जिल्हा सचिव संजय कोचे, शहर अध्यक्ष विजय धकाते, कार्याध्यक्ष कपिल बागडे, महिला शहर अध्यक्षा मनीषा खेवले, महिला जिल्हाध्यक्ष सा.न्याय विभाग प्रमिला रामटेके, उपाध्यक्ष इंद्रपाल गेडाम, अनिता हीकोलते, जुगनू पटवा, अर्चना नंदेश्वर, सविता चव्हाण यांनी सहकार्य केले. अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ. सतीश सोळंके, डॉ. इंद्रजित नागदेवे, डॉ. सतीश मेश्राम यांनी रुग्ण तपासणी केली. शंभर तोगरे, गजानन गेडाम, छाया पाटील, स्नेहल संतोषवार, अंजली येवले यांनी रुग्ण तपासणीनंतरच्या आवश्यक सेवा प्रदान केल्या. यावेळी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्यावतीने पाेर्ला येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष विनायक झरकर, तालुका अध्यक्ष विवेक बाबनवाडे, उपाध्यक्ष अशोक बोहोरा, इंद्रपाल गेडाम, प्रमिला रामटेके, विकास भोयर, प्रणय बानबले, शेखर भोयर, अमर उपासे, रामभाऊ गेडाम, शालिक भोयर, कृष्णा भोयर, अमर उपासे, रवींद्र रोहनकर, स्वप्नील चोपडे, उमेश निखरे, राहुल देशमुख आदी उपस्थित होते.