शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
3
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
4
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
5
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
6
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
7
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
8
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
9
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
10
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
11
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
12
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
13
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
14
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
15
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
16
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
17
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
18
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
19
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
20
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेशी अश्लील संभाषण करत छेड काढणे भोवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:55 IST

सचिन धुळसे (३२) रा. कुरखेडा असे आराेपीचे नाव आहे. राणाप्रताप वाॅर्डातील आरोपी सचिन याने ८ ऑक्टोबर, २०१९ रोजी ...

सचिन धुळसे (३२) रा. कुरखेडा असे आराेपीचे नाव आहे. राणाप्रताप वाॅर्डातील आरोपी सचिन याने ८ ऑक्टोबर, २०१९ रोजी एका विवाहितेसोबत अश्लील शब्दांत बोलत तिची छेड काढली होती. पीडितेच्या तक्रारीवरून कुरखेडा पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरोधात भादंवि कलम ३५४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास ठाणेदार सुधाकर देडे यांच्या मार्गदर्शनात महिला पोलीस हवालदार अर्चना मोहुर्ले यांनी करीत न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.

या प्रकरणाची सुनावणी सोमवारी होऊन आरोपीला भादंवि ३५४ अन्वये २ वर्षे ६ महिने शिक्षा व ३ हजार रुपये दंड तर भादंविच्या इतर कलमान्वये ४ महिने शिक्षा व ३ हजार रुपये दंड अशी एकत्रित २ वर्षे १० महिने शिक्षा व ६ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. या प्रकरणात सरकारी अधिवक्ता ॲड.ए.पी. नाकाडे यांनी शासनाची बाजू मांडली, तर कोर्ट पैरवी म्हणून लालाजी गुरनुले यांनी काम पाहिले.