शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

तालुकास्तरावरही काेविड रुग्णालय उभारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:16 IST

जिल्ह्यात काही ठिकाणी ऑक्सिजनसह व्हेंटिलेटरचे बेड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मात्र, त्या ठिकाणी तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांअभावी सर्व यंत्र ...

जिल्ह्यात काही ठिकाणी ऑक्सिजनसह व्हेंटिलेटरचे बेड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मात्र, त्या ठिकाणी तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांअभावी सर्व यंत्र सामुग्री धूळखात पडून आहे. अशा परिस्थितीत सुविधा उपलब्ध असूनसुद्धा रुग्णांना सेवा देता येऊ शकत नाही. ही बाब लक्षात घेऊन राज्य शासनाने जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात किमान १०० खाटांचे सर्व सोयींनी युक्त कोविड रुग्णालय सुरू करून तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी.

जिल्हा मुख्यालयात दररोज अनेक रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. येथे येऊनसुद्धा तासंतास त्यांना ऑक्सिजन बेडसाठी प्रतीक्षा करावी लागते. काहींना तर बेडही मिळत नाही. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास भविष्यात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या रांगा लागण्याची शक्यता आहे. रुग्णांवर वेळेत उपचार होण्याकरिता स्थानिक पातळीवर (तालुकास्तरावर) १०० खाटांचे सर्व सोयींनी युक्त कोविड रुग्णालय सुरू झाल्यास उपचारासाठी मोठी मदत होणार आहे.

जिल्ह्यात कुठेही खासगी रुग्णालयात उपचाराची सुविधा नाही. त्यामुळे जिल्ह्याच्या बाराही तालुक्यातील रुग्णांची भीस्त ही शासकीय रुग्णालयांवरच आहे. यात सर्वच तालुक्यातून रुग्ण जिल्हा मुख्यालयात येत आहेत. तालुका मुख्यालय व जिल्हा मुख्यालयाचे अंतर मोठे आहे. रुग्ण गडचिरोली येथे आणण्याकरिता किमान दोन ते चार तास वेळ लागतो. या कालावधीत रुग्ण दगावण्याची शक्यता अधिक असते. या सर्व अडचणी लक्षात घेता तालुकास्तरावर उपचाराची सुविधा निर्माण करावी, अशी मागणी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केली आहे.