शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा.…’’, प्रसिद्ध व्यावसायिकाने राज ठाकरेंना डिवचले  
2
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
3
ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तान सीमेवर भारत एकाचवेळी तीन देशांशी लढत होता; उप लष्करप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट  
4
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
5
IND vs ENG: बॅटने कहर केल्यानंतर आता बॉलने इतिहास रचण्याची संधी, जाडेजाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष!
6
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक
7
चीनच्या डावपेचात अडकला भारत? EV तयार करणाऱ्या कंपन्यांनी हात वर केले, आता पुढे काय?
8
विराट-रोहितच्या संदर्भात आली मोठी अपडेट; टीम इंडियाच्या चाहत्यांचा पुन्हा होणार 'मूड ऑफ'
9
श्रेया, भाऊ कोहिनूर हिरे पण 'तो' भंगारवाला? शरद उपाध्येंची ६ वर्षांपूर्वीची 'ती' पोस्ट व्हायरल
10
Ashadhi Ekadashi Vrat 2025: आषाढी एकादशीला 'अशी' करा विधिवत पूजा; जाणून घ्या नियम आणि शुभ मुहूर्त!
11
पाकिस्तानचा पाय आणखी खोलात! मायक्रोसॉफ्टने २५ वर्षांनी सोडला देश, कारण ऐकून बसेल धक्का!
12
पुणे बलात्कार प्रकरण: आरोपी तरुणीला आधीपासूनच ओळखत होता; पोलिसांकडून दोघांची चौकशी
13
राजकीय शेरेबाजी करणाऱ्यांना तालिका सभाध्यक्षपदी बसण्याचा अधिकार आहे का?; विरोधकांचा सवाल
14
"किती सुंदर व्यक्त झालायेस डॉक्टर, तू एक...", निलेश साबळेंच्या पोस्टवर प्रवीण तरडे काय म्हणाले?
15
रणबीरच्या 'रामा'ची RRRमधल्या रामचरणशी तुलना, 'रामायण'च्या टीझरनंतर चाहते म्हणतात- "प्रभू श्री रामांच्या भूमिकेसाठी..."
16
होम लोन घेण्याचा विचार करताय? ३ सरकारी बँकांनी कमी केले व्याजदर; पाहा कोणत्या बँकेत मिळतंय स्वस्त कर्ज
17
लेखः 'हिंदी सक्ती' टळली, पण त्याने मराठी भाषेवर आलेलं संकट टळेल? नेमकं कोण चुकतंय?
18
Ashadhi Ekadashi 2025: धर्मशास्त्रानुसार कसा करावा आषाढी एकादशीचा उपास? व्रतनियम वाचा!
19
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर
20
हृदयद्रावक! खेळताना प्लास्टिकचा बॉल गिळला; दीड वर्षांच्या लेकीचा पालकांसमोर तडफडून मृत्यू

वेबसाईटवर अजूनही पालकमंत्री आत्रामच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 23:10 IST

आठ दिवसांपूर्वी राज्याच्या मंत्रिमंडळातून अम्ब्रीशराव आत्राम यांना बाहेर पडावे लागले. तरीही पालकमंत्री म्हणून अम्ब्रीशराव आत्राम यांचे नाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवर झळकत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आठ दिवसांपूर्वी राज्याच्या मंत्रिमंडळातून अम्ब्रीशराव आत्राम यांना बाहेर पडावे लागले. तरीही पालकमंत्री म्हणून अम्ब्रीशराव आत्राम यांचे नाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवर झळकत आहे.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवर पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांचे फोटो आहेत. तसेच जिल्ह्याशी संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती या वेबसाईटवर आहे. याच वेबसाईटवरून राज्य शासनाच्या इतर विभागांची माहिती मिळते. नागरिक विविध प्रशासकीय कामांसाठी सदर साईट उघडून पाहतात. आत्राम यांचे मंत्रीपद जाऊन आठ दिवसांचा कालावधी झाला असतानाही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या एनआयसी विभागाने त्यांचा फोटो काढला नसल्याचे दिसून येत आहे.