शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
3
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
4
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
5
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
6
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
7
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
8
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
9
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
10
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
11
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
12
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
13
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
14
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
15
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
16
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
17
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
18
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
19
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
20
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
Daily Top 2Weekly Top 5

गटशिक्षणाधिकाऱ्यांनी घेतला वडधा केंद्राचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:25 IST

सभेच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी नरेंद्र कोकुडे होते. प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी गुलाबसिंग राठोड, केंद्रप्रमुख नीलकंठ ...

सभेच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी नरेंद्र कोकुडे होते. प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी गुलाबसिंग राठोड, केंद्रप्रमुख नीलकंठ साखरे, विषय साधन व्यक्ती गणेश बिसेन, किसान विद्यालयाचे मुख्याध्यापक नारायण तुंबडे, शिवानी विद्यालयाचे सचिन उंदीरवाडे, तसेच केंद्रातील मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.

गटशिक्षणाधिकारी कोकुडे यांनी इयत्ता पहिलीत दाखल पात्र विद्यार्थी व प्रत्यक्ष शाळेत दाखल विद्यार्थी, विद्यार्थी प्रमोशन, शिक्षक लसीकरण, विद्यार्थी आधारकार्ड अपडेट आदींचा आढावा घेतला. याशिवाय शिक्षक राबवित असलेले उपक्रम, अभ्यासमाला, शाळा बाहेरची शाळा याविषयी शिक्षकांशी चर्चा केली. ब्रिज कोर्स उपक्रमाबद्दल त्यांनी माहिती घेतली. दरम्यान, शिक्षकांनी ब्रिज कोर्स राबवित असताना येणाऱ्या अडचणी, तसेच शाळा सुरू करण्याबाबत येणाऱ्या अडचणी सांगितल्या. त्यावर गटशिक्षणाधिकारी कोकुडे यांनी शिक्षकांसोबत चर्चा करून शिक्षकांना त्यातून कसा मार्ग काढता येईल, याबाबत सांगितले. प्रास्ताविक केंद्रप्रमुख नीलकंठ साखरे, संचालन सुवर्णनगरचे शिक्षक पुंडलिक देशमुख, तर आभार केवळराम राऊत यांनी मानले.

100721\img-20210710-wa0045.jpg

शिक्षक आढावा सभेत मार्गदर्शन करताना गटशिक्षणाधिकारी नरेंद कोकुडे