शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

शासकीय कार्यालये भाड्याच्या खोलीत

By admin | Updated: September 5, 2016 01:40 IST

वाढत्या लोकसंख्येबरोबरच शासकीय कार्यालयांवरील कामाचा बोजा वाढत चालला असला तरी सदर कार्यालये भाड्याच्या इमारतीत तुटपुंज्या जागेत

देसाईगंजातील परिस्थिती : अपुऱ्या जागेमुळे नागरिक व कर्मचारी त्रस्तदेसाईगंज : वाढत्या लोकसंख्येबरोबरच शासकीय कार्यालयांवरील कामाचा बोजा वाढत चालला असला तरी सदर कार्यालये भाड्याच्या इमारतीत तुटपुंज्या जागेत चालविली जात आहेत. त्यामुळे गैरसोयीचा सामना कर्मचाऱ्यांसोबतच नागरिकांनाही करावा लागत आहे. अनेक कार्यालये स्वतंत्र इमारतीच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून येते. देसाईगंज हे गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव रेल्वेस्थानकाची सुविधा उपलब्ध असलेले शहर आहे. त्याचबरोबर औद्योगिकदृष्ट्या इतर शहरांच्या तुलनेत हे शहर प्रगत मानले जाते. शहरामध्ये कृषी विभाग, स्टेट बँक आॅफ इंडिया, वीज विभाग, पोस्ट आॅफीस आदी विभागांचे कार्यालये आहेत. मात्र या कार्यालयांना स्वत:ची इमारत उपलब्ध नाही. त्यामुळे जिल्हा निर्मितीपासून सदर कार्यालय भाड्याच्या खोलीत अत्यंत अपुऱ्या जागेत चालविली जात आहेत. या कार्यालयांमध्ये नागरिकांना वाहने उभी ठेवण्यासाठी पार्कींगची सुविधा सुध्दा उपलब्ध नाही. काही इमारती गळत असून यामुळे शासकीय दस्तावेज खराब होण्याचा धोका निर्माण झाला आहे. इमारती बांधून द्याव्या, अशी मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)