शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

एटापल्लीत उपजिल्हा रूग्णालय द्या

By admin | Updated: July 10, 2017 00:32 IST

टापल्ली तालुक्यात १९७ गावे असून या तालुक्यात शासकीय आरोग्याच्या सोयीसुविधा तोकड्या आहेत.

पालकमंत्र्यांना निवेदन : भाजपच्या पदाधिकाऱ्यांची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : एटापल्ली तालुक्यात १९७ गावे असून या तालुक्यात शासकीय आरोग्याच्या सोयीसुविधा तोकड्या आहेत. शिवाय सध्या अस्तित्वात असलेल्या एटापल्लीच्या ग्रामीण रूग्णालयात रूग्णांची प्रचंड गर्दी होत आहे. मात्र पुरेशा मनुष्यबळाअभावी व व्यवस्थेअभावी रूग्णांची हेळसांड होत आहे. त्यामुळे एटापल्लीतील ग्रामीण रूग्णालयाचे उपजिल्हा रूग्णालयात रूपांतर करण्यात यावे, अशी मागणी एटापल्ली येथील भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली आहे. या संदर्भात भाजपचे एटापल्ली शहर महामंत्री सचिन मोतकुरवार यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने राज्याचे आदिवासी विकास, वने राज्यमंत्री तथा पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, एटापल्ली हे तालुक्याचे ठिकाण असून येथे एकमेव ग्रामीण रूग्णालय आहे. मात्र या रूग्णालयात अत्याधुनिक सोयीसुविधा नसल्याने येथील रूग्ण अहेरी व गडचिरोलीला रेफर केले जातात.