शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
5
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
6
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
7
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
8
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
9
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
11
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
12
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
13
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
14
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
15
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
16
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
17
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
18
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
19
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
20
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

कोठरी बौध्द विहारास पर्यटन स्थळाचा अ दर्जा द्या

By admin | Updated: January 15, 2017 01:39 IST

केंद्रीय पर्यटन विभागाने घोट परिसरातील कोठरी बौध्द विहारास पर्यटन स्थळाचा अ दर्जा देऊन विकसीत करावे,

गडचिरोली : केंद्रीय पर्यटन विभागाने घोट परिसरातील कोठरी बौध्द विहारास पर्यटन स्थळाचा अ दर्जा देऊन विकसीत करावे, अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर भडांगे यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. केंद्र शासनाने गडचिरोली जिल्ह्यातील मार्र्कंडादेव, सोमनूर, कालेश्वर, टिपागड या स्थळांचाही विकास करावा. गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्याला जोडणाऱ्या वैनगंगा नदीच्या बोरमाळा घाटावर नव्या पुलाचे बांधकाम करून गडचिरोली-बोरमाळा रस्त्याचे रूंदीकरण, डांबरीकरण करावे, जिल्ह्यातील वनोपजावर विशेष पॅकेजद्वारे स्थानिक युवकांना प्रशिक्षण देऊन उद्योग उभारावे, आदी मागण्या निवेदनात करण्यात आले आहे. या निवेदनावर चंद्रशेखर भडांगे, हेमंत जंबेवार, माधुरी केदार, प्रकाश ताकसांडे, मिलिंद घरोटे, तुळशीराम सहारे, मनोहर हेपट, संजय बर्वे, शांता रामटेके, गजानन बारसिंगे, रूपाली वलके, अब्दुल लतीफ शेख, देविदास आखाडे, सत्यनारायण कलंत्री आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. कोठरी बौध्द विहार विदर्भातील बौध्द समाज बांधवांचे श्रध्दास्थान आहे. मात्र येथे अद्यापही भौतिक सोयीसुविधांचा अभाव आहे.