शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

कुरखेडाला मुख्याधिकारी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 00:28 IST

कुरखेडा नगर पंचायतीचे मुख्याधिकारी मागील सहा महिन्यांपासून रजेवर गेल्यामुळे कुरखेडा नगर पंचायतीची विकास कामे रखडली आहेत.

ठळक मुद्देप्रभारीवर कारभार : सहा महिन्यांपासून विकास कामे रखडली

लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : कुरखेडा नगर पंचायतीचे मुख्याधिकारी मागील सहा महिन्यांपासून रजेवर गेल्यामुळे कुरखेडा नगर पंचायतीची विकास कामे रखडली आहेत. कुरखेडा नगर पंचायतीला स्थायी मुख्याधिकारी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नगर पंचायत गटनेते नागेश्वर फाये यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.कुरखेडा नगर पंचायतीचे मुख्याधिकारी म्हणून भूजबळ यांना नियुक्ती देण्यात आली होती. ते मागील सहा महिन्यांपासून वैद्यकीय रजेवर गेले आहेत. कुरखेडा नगर पंचायतीचा प्रभार सद्य:स्थितीत देसाईगंजचे मुख्याधिकारी मुलानी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. देसाईगंज ही मोठी नगर परिषद आहे. या नगर परिषदेचा कारभार सांभाळून कुरखेडा नगर पंचायतीकडे लक्ष द्यावे लागते. वेळेवर मुख्याधिकारी उपस्थित राहत नसल्याने नागरिकांना दाखले मिळण्यास अडचण निर्माण होत आहे. मुख्याधिकारी नसल्याने कर्मचाºयांवरही नियंत्रण राहिलेले नाही. या सर्व अडचणी लक्षात घेता कुरखेडा येथे स्थायी मुख्याधिकारी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आहे. निवेदन देतेवेळी खा. अशोक नेते, माजी भाजपा जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, पाणी पुरवठा सभापती रवींद्र गोटेफोडे, नगरसेवक उमेश वालदे, रामहरी उगले, नगरसेविका स्वाती नंदनवार, नंदिनी दखणे, अर्चना वालदे उपस्थित होते.