शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वनकर्मचाऱ्यांना दुप्पट वेतन द्या

By admin | Updated: August 20, 2016 01:28 IST

दुर्गम व नक्षलग्रस्त भागात वनसंरक्षणाचे काम करणाऱ्या वनकर्मचाऱ्यांना पोलीस कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर दुप्पट वेतन देण्यात यावे,

वनमंत्र्यांना निवेदन : वनरक्षक, वनपाल संघटनेची मागणी आरमोरी/कुरखेडा : दुर्गम व नक्षलग्रस्त भागात वनसंरक्षणाचे काम करणाऱ्या वनकर्मचाऱ्यांना पोलीस कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर दुप्पट वेतन देण्यात यावे, यासंदर्भातील प्रस्ताव मुख्य वनसंरक्षकांनी शासनाकडे पाठविला आहे. यासंदर्भात शासनाने निर्णय घेऊन गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत असलेल्या वनकर्मचाऱ्यांना दुप्पट वेतन देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य वनरक्षक, वनपाल संघटना नागपूरचे सचिव गाजी शेख यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे देसाईगंज येथील विश्रामगृहावर भेट घेऊन केली आहे. गडचिरोेली जिल्ह्यात कार्यरत पोलीस कर्मचारी व भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना शासन दीडपट वेतन देत आहे. वनकर्मचारी सुद्धा दुर्गम भागात राहून वनसंपत्तीचे जतन करीत आहेत. मात्र राज्य शासन त्यांना दुप्पट वेतन देण्यास टाळाटाळ करीत आहे. दुप्पट वेतनाबाबत २७ जुलै रोजी मंत्रालयात झालेल्या बैठकीत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र एक महिन्याचा कालावधी उलटूनही निर्णय घेतला नाही, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी संघटनेचे शिवकांत पवार, संजय पिल्लारे, नागोसे, मेहफूज सय्यद, पाटील, सोंधिया आदी उपस्थित होते. इतरही समस्यांवर शिष्टमंडळाने वनमंत्र्यांसोबत चर्चा केली.