शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लिमांना जात प्रमाणपत्र द्या

By admin | Updated: August 12, 2014 23:45 IST

नुकतेच महाराष्ट्र शासनाने आंध्र प्रदेश व कर्नाटक राज्याप्रमाणे महाराष्ट्रात मुस्लीम समाजाला पाच टक्के आरक्षण जाहीर केले आहे. या धरतीवर मुस्लीम समाज बांधवांना तत्काळ जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे,

अडचणी मांडल्या : मुस्लीम समाजाचे तहसीलदारांना निवेदनसिरोंचा : नुकतेच महाराष्ट्र शासनाने आंध्र प्रदेश व कर्नाटक राज्याप्रमाणे महाराष्ट्रात मुस्लीम समाजाला पाच टक्के आरक्षण जाहीर केले आहे. या धरतीवर मुस्लीम समाज बांधवांना तत्काळ जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी मुस्लीम समाजाच्या शिष्टमंडळाने सिरोंचाच्या तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.दिलेल्या निवेदनात मुस्लीम समाजाच्या शिष्टमंडळाने म्हटले आहे की, राज्य शासनाने मुस्लीम समाजाला पाच टक्के आरक्षण दिल्यामुळे जातीचे प्रमाणपत्र देण्यात कोणतीही अडचण नाही. त्यामुळे मुस्लिमांना तत्काळ जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून मुस्लीम समाजाच्या शिष्टमंडळाने यावेळी केली. जात प्रमाणपत्राअभावी अनेक शासकीय कामात अडथळा निर्माण होत आहे. तसेच जात प्रमाणपत्र अभावी शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी अडचण येत आहे, असे सांगितले. यावेळी सय्यद सलाम, अब्दुल सादीक, इरफान खान, जाकीर अली, हुसेन खान, इरफान शेख, आसिफ खान, बशारत अली, मो. याकुब बाबा, ईस्माईल शेख आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)