शहरं
Join us  
Trending Stories
1
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
2
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
3
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
4
Andre Russell: 'तुम्हाला चांगला पगार मिळतो, पण आम्हाला...' विराटचं बोलणं आंद्रे रसेलला खटकलं!
5
'रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळालं पाहिजे', मंत्री योगेश कदमांची भूमिका
6
Raja Raghuvanshi : "शुभ मुहूर्ताशिवाय गेले हनिमूनला"; वडिलांनी दरवाज्याला लावला सोनमचा उलटा फोटो, कारण...
7
इंग्लंडमध्ये 'ध्रुव तारा' चमकला! उप-कर्णधार असून रिषभ पंतवर येऊ शकते बाकावर बसण्याची वेळ
8
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
9
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
10
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
11
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
12
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
13
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
14
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
15
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
16
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
17
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
18
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
19
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
20
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात

गडचिरोलीतील प्रकार : आरटीओ व वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष; परिवहन आयुक्तांच्या सूचनेनंतरही थांबा सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2016 01:45 IST

खासगी वाहनांमुळे एसटी महामंडळाला वर्षाला २०० कोटी रूपयांचा आर्थिक फटका सहन करावा लागत असल्याची बाब...

गडचिरोलीतील प्रकार : आरटीओ व वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष; परिवहन आयुक्तांच्या सूचनेनंतरही थांबा सुरूचगडचिरोली : खासगी वाहनांमुळे एसटी महामंडळाला वर्षाला २०० कोटी रूपयांचा आर्थिक फटका सहन करावा लागत असल्याची बाब गांभीर्याने घेत उच्च न्यायालयाने सोमवारी एसटी स्टँडच्या २०० मीटर परिसरात खासगी वाहनांना मनाई करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले. मात्र न्यायालयाच्या या आदेशाची गडचिरोली शहरात राज्य परिवहन महामंडळाचे अधिकृत थांबे असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अवहेलना होत असल्याचे दिसून येत आहे. उच्च न्यायालयाचे आदेश असतानाही खासगी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर उपप्रादेशिक परिवहन विभाग व पोलिसांचा वाहतूक विभाग कोणतीही कारवाई करीत नसल्यामुळे एसटीच्या थांब्यावरूनच खासगी वाहनचालक सर्रासपणे प्रवाशांची उचल करीत असल्याचे दिसून येत आहे.