शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

परराज्यात उपचार घेणाऱ्या मुख्याध्यापिकेच्या मदतीला धावला माजी विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 05:00 IST

विद्यार्थी आणि शिक्षकांचे नाते हे गुरू-शिष्यासारखे असते. शाळेच्या चार भिंतीत शिस्त, संस्कार आणि पाठ्यक्रमाचे धडे घेणारे अनेक विद्यार्थी शाळा, ...

विद्यार्थी आणि शिक्षकांचे नाते हे गुरू-शिष्यासारखे असते. शाळेच्या चार भिंतीत शिस्त, संस्कार आणि पाठ्यक्रमाचे धडे घेणारे अनेक विद्यार्थी शाळा, महाविद्यालय सोडल्यावरही हे नाते जपतात. याचा प्रत्यय आरमोरी येथील सारंग जांभुळे यांनी दिला. सन २०११ ते २०१६ दरम्यान ब्रह्मपुरी येथील ख्रिस्तानंद स्कूल येथे शिक्षण घेणाऱ्या सारंग जांभुळे यांच्या तत्कालीन प्राचार्य असलेल्या सिस्टर नव्या रोज मध्यप्रदेशातील होशंगाबाद येथील जोसेफ हाॅस्पिटल येथे भरती आहेत. कोरोनामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. डॉक्टरांच्या सूचनेनुसार त्यांना रेमडेसिविर इंजेक्शन देणे गरजेचे होते; पण खूप प्रयत्न करूनही ते इंजेक्शन मिळत नव्हते; पण जांभुळे यांनी पूर्ण प्रयत्न केेले आणि त्यांना त्यात यश आले.

बाॅक्स

युकाॅच्या उपक्रमातून मदत इंजेक्शनअभावी मुख्याध्यापिकेचा जीव धोक्यात आला आहे, ही बाब आरमोरी विधानसभा युवक काँग्रेसचे महासचिव सारंग नरेंद्र जांभुळे या माजी विद्यार्थ्याला कळताच त्यांनी मदतीसाठी हालचाली सुरू केल्या. सोशल मीडियाच्या माध्यमातून युवक काँग्रेसतर्फे कोविडच्या काळात लोकांच्या मदतीसाठी सुरू केलेली एसओएसआयवायसी या उपक्रमाच्या माध्यमातून तेथील पदाधिकाऱ्यांचे नाव नंबर शोधून त्यांच्याशी संपर्क केला. त्यांना विनंती करून मदत उपलब्ध करून देण्याची मागणी केली. मध्यप्रदेशमधील युवक काँग्रेसचे पदाधिकारी प्रशांत पराशर यांनी दुसऱ्या दिवशी रेमडेसिविर इंजेक्शन सिस्टर नव्या रोज यांना उपलब्ध करून दिले.