शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

वन विभागाने हटविले अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 22:36 IST

धानोरा वन परिक्षेत्र कार्यालयाच्या हद्दीतील दुधमाळा क्षेत्रातील फासीटोला येथील वन जमिनीवर गेल्या पाच वर्षापासून १६ नागरिकांचे अतिक्रम कायम होते.

ठळक मुद्देफासीटोला परिसरात कारवाई : पाच वर्षांपासून १६ जणांचा कब्जा

ऑनलाईन लोकमतधानोरा : धानोरा वन परिक्षेत्र कार्यालयाच्या हद्दीतील दुधमाळा क्षेत्रातील फासीटोला येथील वन जमिनीवर गेल्या पाच वर्षापासून १६ नागरिकांचे अतिक्रम कायम होते. वनाधिकाऱ्यांनी ठोस निर्णय घेऊन गुरूवारी जेसीबी व ट्रॅक्टरच्या सहाय्याने या वन जमिनीवर अतिक्रमण काढले.१६ नागरिकांनी फासीटोला येथील १३.८९ हेक्टर वन जमिनीवर अतिक्रमण केले होते. गडचिरोलीचे सहायक वनसंरक्षक मुक्ता टेकाडे, सहायक वनसंरक्षक सोनल भडके, धानोराचे वन परिक्षेत्राधिकारी रवींद्र चौधरी, चातगावचे वन परिक्षेत्राधिकारी प्रभाकर सोनडवले, गस्ती पथकाचे वन परिक्षेत्राधिकारी दिलीप होकम, पेंढरीचे वन परिक्षेत्राधिकारी मेश्राम, महेश शिवे आदीसह वन कर्मचाºयांनी फासीटोला गाठले. तेथील वन जमिनीवरील अतिक्रमण हटविले. यावेळी धानोरा, चातगाव, पेंढरी वन परिक्षेत्रातील तसेच गस्ती पथकातील वनपाल, वनरक्षक उपस्थित होते. सदर कारवाई गुरूवारी सकाळी ८ ते दुपारी ३ वाजेपर्यंत करण्यात आली.

टॅग्स :forest departmentवनविभाग