शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमध्ये पूरस्थिती गंभीर

By admin | Updated: September 6, 2014 01:51 IST

ङोलम नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत असल्याने काश्मिरात पूरस्थिती गंभीर झाली असून प्रशासनाच्या मदतीसाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलासह (एनडीआरएफ) लष्कराला बोलावण्यात आले आहे.

गडचिरोली : शिक्षक दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील विद्यार्थ्यांशी दूरचित्रवाणीच्या माध्यमातून थेट संवाद साधला. या कार्यक्रमाविषयी शहरी व ग्रामीण भागात विद्यार्थी व शिक्षकांमध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उत्सुकता होती. पंतप्रधानांचे आजचे भाषण हे बालकांना मोटीवेशन करणारे ठरले, अशी प्रतिक्रिया शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांमध्ये उमटली आहे. तर भाषणाचा आजचा अनुभव हा आयुष्यातला एक मोठा ठेवा असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या निधीवर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत चालणाऱ्या कस्तुरबा गांधी विद्यालय एटापल्ली येथे पंतप्रधानांचे भाषण दाखविण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती. या संदर्भात मुख्याधापिका डी. आर. कुळमेथे यांना विचारणा केली असता, अशी कुठलीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. तर भगवंतराव आश्रमशाळा येथेही टीव्ही संचाची व्यवस्था करण्यात आली नव्हती. या संदर्भात मुख्याध्यापक धनंजय पोटदुखे यांनी टीव्ही खराब आहे व केबलची व्यवस्था नाही. त्यामुळे पंतप्रधानांचे भाषण दाखविणार नसल्याचे त्यांनी सांगितले. एटापल्ली तालुक्यात जि.प. शाळा जव्हेली, सोकेवाडा टोला येथे टीव्ही संचाची व्यवस्था नसल्याने गावातील नागरिकांच्या घरी पंतप्रधानांचे भाषण विद्यार्थ्यांना ऐकविण्यात आले. जिल्ह्याच्या इतर भागात अनेक शाळांनी रेडीओ, टीव्ही यांची व्यवस्था करून विद्यार्थ्यांना पंतप्रधानाचे प्रबोधनात्मक भाषण ऐकविले. पहिल्यांदाच शिक्षक दिन एका वेगळ्या पध्दतीने साजरा झाला, अशी प्रतिक्रिया सर्वत्र उमटली आहे. पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांचे मन जिंकले असाच सूर सर्वत्र आहे.