शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
2
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
3
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लान'
4
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
5
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
6
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
7
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
8
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
9
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
10
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
11
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
12
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
13
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
14
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
15
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
16
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
17
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
18
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
19
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
20
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
Daily Top 2Weekly Top 5

भामरागडात विविध ठिकाणी ध्वजारोहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:43 IST

या वेळी प्रभारी तहसीलदार अनमोल कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, प्रभारी संवर्ग विकास अधिकारी राहुल चव्हाण, न.पं. ...

या वेळी प्रभारी तहसीलदार अनमोल कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, प्रभारी संवर्ग विकास अधिकारी राहुल चव्हाण, न.पं. मुख्याधिकारी डॉ. सुरज जाधव, डॉ. विभुते तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.

भामरागड तहसील कार्यालयात तहसीलदार अनमोल कांबळे यांच्या हस्ते तर पोलीस स्टेशनमध्ये सीआरपीएफ ३७ बटालियनचे कमांडंट मोहनदास खोब्रागडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पंचायत समितीमध्ये सभापती गेईताई कोडापे, भामरागड न.पं. कार्यालयात सफाई कामगार राजू परसा, सीधो पुंगाटी, साधू पुंगाटी या तिघांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

राजे धर्मराव हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्राचार्य एस.बी. हकिम, भगवंतराव माध्यमिक तथा उच्च माध्यमिक आश्रमशाळेत आदिवासी सेवक सब्बरबेग मोगल यांच्या हस्ते ध्वजारोहण करून स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

170821\img-20210815-wa0018.jpg

नगर पंचायत मध्ये सपाई कामगार हस्ते ध्वजारोहण करताना