शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

स्वातंत्र्य दिनानिमित्त आज ठिकठिकाणी ध्वजाराेहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:37 IST

जिल्हाधिकारी कार्यालय गडचिराेली-जिल्हाधिकारी कार्यालयात १५ ऑगस्ट राेजी सकाळी ९.५ वाजता ध्वजाराेहण, राष्ट्रगीत व संचलन हाेईल. निमंत्रितांना अर्धातासपूर्वीच समारंभात उपस्थित ...

जिल्हाधिकारी कार्यालय गडचिराेली-जिल्हाधिकारी कार्यालयात १५ ऑगस्ट राेजी सकाळी ९.५ वाजता ध्वजाराेहण, राष्ट्रगीत व संचलन हाेईल. निमंत्रितांना अर्धातासपूर्वीच समारंभात उपस्थित राहावे लागणार आहे, असे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी कळविले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गडचिरोली - राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या वतीने अभिनव लाॅन मूल राेड गडचिराेली येथे रविवारी सकाळी ७.३० वाजता ध्वजाराेहण कार्यक्रम हाेणार आहे. जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांच्या हस्ते ध्वजाराेहण हाेईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व जिल्हा पदाधिकारी, महिला राष्ट्रवादी काँग्रेस, युवक राष्ट्रवादी काँग्रेस, विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेस, सेवादल सेल, सामाजिक न्याय विभाग,ओबीसी सेल,अल्पसंख्याक सेलचे सर्व जिल्हाध्यक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे

जिल्हा सचिव संजय कोचे यांनी कळविले आहे.

शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय गडचिराेली- येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त १५ ऑगस्ट राेजी सकाळी ७.४० वाजता ध्वजाराेहण हाेईल. श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल म्हशाखेत्री यांच्या हस्ते ध्वज फडकविला जाईल. कार्यक्रमाला मंडळाचे उपाध्यक्ष के. के. भाेयर उपस्थित राहतील, असे प्राचार्य एच. ए. रामटेके यांनी कळविले आहे.