शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत गेम झाला ...! इस्रायलवरील हल्ले रोखण्यासाठी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर पाठविलेली...
2
मेळाव्यात कोण कुठे बसणार? कुणाची भाषणं होणार? सगळं ठरलं; दोन्ही ठाकरेंचं १५ मुद्द्यांवर एकमत...
3
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांच्या नातेवाईकांचे एअर इंडियावर गंभीर आरोप, कंपनीनं दिलं असं स्पष्टीकरण
4
"मला सतत वकिलांचे फोन येताहेत, पण माझी एक अट..."; सोनमच्या भावाने स्पष्टच सांगितलं
5
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर
6
AI म्हणालं, चूप, तुझं अफेअर उघड करीन! एआय माॅडेलच्या या धमकीनं साऱ्यांनाच धडकी भरली
7
महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता; मोदी सरकार कर्मचाऱ्यांना देऊ शकतं मोठं गिफ्ट
8
टाटांच्या या कंपनीला मोठा धक्का! एका घोषणेने शेअर ९% घसरला, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले!
9
छत्रपती संभाजीनगर हादरलं; काळा गणपती मंदिराजवळ भीषण अपघात, दोन ठार, चार जखमी
10
Video: फरार विजय मल्ला अन् ललित मोदीची लंडनमध्ये ग्रँड पार्टी; ख्रिस गेलसह अनेकजण उपस्थित
11
तरुण दिसण्यासाठी भारतीय लाखो रुपये उधळतायेत? ग्लुटाथिओनची किंमत पाहून धक्का बसेल!
12
IND vs ENG: भारताने इंग्लंडच्या 'बॅझबॉल'ची काढली हवा, नवा रेकॉर्ड बनवला; पाकिस्तानला टाकले मागे
13
पंतप्रधान कमलांसह 38 मंत्री, 4 खासदार; PM मोदींच्या स्वागतासाठी पूर्ण मंत्रिमंडळ विमानतळावर दाखल
14
ज्यांना इंग्रजीत पत्रिका हवी, त्यांना इंग्लंडला पाठवा; सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारला घरचा अहेर
15
भारतीय वंशाच्या तरुणाचा विमानात धिंगाणा; प्रवाशावर हल्ला, गळाच दाबला; व्हिडीओ व्हायरल
16
Kandenavami 2025 : शास्त्रात नसूनही आज शास्त्र समजून केली जाते कांदेनवमी; घरोघरी रंगतो कांदेभजीचा फक्कड बेत!
17
चीनमध्ये जिनपिंग पर्व संपुष्टात? १६ दिवसांपासून बेपत्ता; सत्तेतून बेदखल होण्याची चिन्हे....
18
"राक्षस मोकाट फिरतायेत...", मनसेची अमराठी हॉटेल मालकाला मारहाण; बॉलिवूड अभिनेत्याचं ट्वीट
19
एक मिनिटात तत्काळ तिकीट, रेल्वेच्या नव्या नियमानंतर काढली अशी पळवाट, टेलिग्रामवर रॅकेट सक्रिय
20
अमित शाह पुणे दौरा: झाडाझडतीत तरुणाकडे मिळाले पिस्तुल, पोलिसांनी केले जप्त

बंगाडी गावात सुरू झाला पहिल्यांदाच हातपंप

By admin | Updated: May 1, 2016 01:20 IST

येथून १० किमी अंतरावर असलेल्या बंगाडी या गावात पहिल्यांदाच हातपंप खोदण्यात आले आहे.

सुविधांचा अभाव :लोकमतने वेधले होते प्रशासनाचे लक्षलाहेरी : येथून १० किमी अंतरावर असलेल्या बंगाडी या गावात पहिल्यांदाच हातपंप खोदण्यात आले आहे. यामुळे या गावची पाणीटंचाईची समस्या थोड्याफार प्रमाणात कमी झाली आहे. या गावातील समस्यांबाबत दोन महिन्यांपूर्वी वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते.बंगाडी हे गाव लाहेरी ग्रामपंचायतीअंतगत येते. सुमारे ३०० लोकसंख्या असलेल्या या गावामध्ये एकही हातपंप नव्हते. त्यामुळे गावातील नागरिक जवळपास नाल्याचे पाणी आणून तहान भागवत होते. उन्हाळ्यामध्ये या गावात पाणीटंचाईची समस्या आणखी गंभीर होत होती. लाहेरीचे माजी सरपंच सुरेश सिडाम, ग्रामसेवक, गावातील नागरिक विश्वनाथ आत्राम, बाल्या बोगामी यांच्या पुढाकाराने या गावामध्ये हातपंप मंजूर करण्यात आले व मागील महिन्यात खोदकाम करण्यात आले. हातपंपाला पुरेसे पाणी लागले आहे. मात्र गावाची लोकसंख्या लक्षात घेता एक हातपंप पुरेसे नाही, एक नवीन विहीर खोदून देण्यात यावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.राज्याच्या सीमेवर असलेले बंगाडी हे गाव सोयीसुविधांपासून पूर्णपणे वंचित आहे. या गावाला जाण्यासाठी रस्ता नाही. अजूनपर्यंत या गावाला वीज पोहोचली नाही.