शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

वीज नाही तरीही अंगणवाडीत अडकविले पंखे

By admin | Updated: October 14, 2015 01:55 IST

आदिवासी विकास विभागाने विद्युत पुरवठा नसलेल्या अनेक अंगणवाड्यांमध्ये खरेदी करून इलेक्ट्रिक पंखे फिट केले आहेत.

गडचिरोली : आदिवासी विकास विभागाने विद्युत पुरवठा नसलेल्या अनेक अंगणवाड्यांमध्ये खरेदी करून इलेक्ट्रिक पंखे फिट केले आहेत. हे पंखे सध्या शोभेची वस्तू ठरले असून यावर झालेला शासनाचा कोट्यवधी रूपयांचा खर्च पाण्यात गेला आहे. गडचिरोली जिल्ह्यात आदिवासींच्या नावावर मोठ्या प्रमाणावर विकास प्रक्रियेचा निधी खर्च केला जातो. याअंतर्गत शासकीय आश्रमशाळांमध्ये सोलर कुकर, सोलर वॉटर हीटर, जनरेटर या वस्तूंचा पुरवठा करून लाखोंचा निधी खर्च करण्यात आला. त्यानंतर या वस्तू किलोच्या भावाने अनेक ठिकाणी भंगारमध्ये विकल्या गेल्या. अशी परिस्थिती असताना मागील अडीच-तीन वर्षात गडचिरोली जिल्ह्यात १५०० अंगणवाड्यांमध्ये इलेक्ट्रिक पंख्याची फिटिंग करण्यात आली. अनेक अंगणवाड्यांमध्ये विजेचा पुरवठा नसतानाही हे काम करण्यात आले. आता या पंख्यांचे पाते गंजण्याच्या अवस्थेत आले आहेत. हे पंखे निरूपयोगी झाले आहेत. अंगणवाडीत वीज नाही, ही माहिती असतानाही पंखा पुरवठ्याचा अट्टाहास का करण्यात आला, हा एक संशोधनाचाच भाग आहे. गेल्या दोन-तीन वर्षात आदिवासी आश्रमशाळा व वसतिगृहांना मोठ्या प्रमाणावर साहित्य पुरविण्याचे काम करण्यात आले. यातून लाखो रूपये निधी खर्च झाला.