शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय कामासोबत वित्तीय साक्षरता महत्त्वाची

By admin | Updated: April 22, 2017 01:23 IST

नागरी सेवा प्रदान करताना सेवा अधिकारी व कर्मचारी यांनी स्वत:च्या कुटुंबियांसाठी आर्थिक साक्षरता

जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादन : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात नागरी सेवा दिन साजरा गडचिरोली : नागरी सेवा प्रदान करताना सेवा अधिकारी व कर्मचारी यांनी स्वत:च्या कुटुंबियांसाठी आर्थिक साक्षरता व नियोजन करण्याकडेही लक्ष देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी केले. ११ व्या नागरी सेवा दिनाचा कार्यक्रम शुक्रवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात पार पडला. यावेळी वित्तीय साक्षरता विषयावर व्याख्यान घेण्यात आले. याप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. बदलत्या काळानुसार नागरी सेवेसमोर नवी आव्हाने दिसून येताता. त्यानुसार आपण आपली सेवा आणि क्षमता अद्यावत करावी, असेही जिल्हाधिकारी नायक यावेळी म्हणाले. दरम्यान नागरी सेवा दिनाचा दिल्ली येथे होणारा मुख्य सोहळा वेबकास्टद्वारे सर्वांनी बघितला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सेवा पुरस्कार देऊन विजेत्यांचा गौरव करण्यात आले. प्रास्ताविक जयंत पिंपळगावकर यांनी केले तर संचालन व आभार जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर यांनी मानले. (स्थानिक प्रतिनिधी) नैपुण्य मिळविणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव सन २०१६-१७ या वर्षात क्रीडा क्षेत्रात विभागीय स्तरावर नैपुण्य प्राप्त करणारे अधिकारी व कर्मचारी यांचा जिल्हाधिकारी नायक यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन यावेळी सत्कार करण्यात आला. यामध्ये अहेरीतील तलाठी विनोद कावटी, लिपीक महेश इंदूरकर, महेंद्र वट्टी व गीता वरखडे यांचा समावेश आहे.